Jump to content

नागपूर–वाराणसी द्रुतगती रेल्वेमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नागपूर–वाराणसी द्रुतगती रेल्वेमार्ग
प्रकार द्रुतगती रेल्वे
प्रदेश भारत
स्थानके १० (अपेक्षित)
चालक राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी ७६० किमी (४७२ मैल)
गेज १४३५ मिमी प्रमाण गेज
विद्युतीकरण २५ किलोव्होल्ट एसी
कमाल वेग ३२० किमी/तास
मार्ग नकाशा

नागपूरMetro interchange
भंडारा
गोंदिया
महाराष्ट्र
मध्य प्रदेश
सीमा
बालाघाट
मंडला
जबलपूर
कटनी
मध्य प्रदेश
उत्तर प्रदेश
सीमा
ओबरा
मिर्झापूर
वाराणसी
.

नागपूर–वाराणसी द्रुतगती रेल्वेमार्ग हा भारतातील सहा नवीन प्रस्तावित द्रुतगती रेल्वे मार्गांपैकी एक आहे जो महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरला उत्तर प्रदेशच्या वाराणसीशी जोडेल.

हा मार्ग दिल्ली-कोलकाता रेल्वेमार्गाला जोडण्यात येईल, ज्यामुळे मुंबईला द्रुतगती रेल्वेने पूर्व भारताशी जोडण्यात येईल. []

संभाव्य स्थानके

[संपादन]

राष्ट्रीय रेल्वे आराखड्याच्या द्रुतगती रेल्वे मार्गाच्या नकाशावर दर्शविल्याप्रमाणे स्थानके नियोजित संरेखनावर आहेत.

हे देखील पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Bullet train to Jammu, Guwahati? Indian Railways proposes to connect these major cities with high-speed rail". The Times of India. 19 December 2020.

बाह्य दुवे

[संपादन]

साचा:High-speed rail in Indiaसाचा:Railways in Central India