Jump to content

नाखचिवान स्वायत्त प्रजासत्ताक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नखिवियन ऑटोनॉमस रिपब्लिक
exclave, autonomous republic
स्थापना१७ नोव्हेंबर 1990 संपादन
अधिकृत नावNaxçıvan Muxtar Respublikası संपादन
मूळ लेबलNaxçıvan Muxtar Respublikası संपादन
राष्ट्रगीतअझरबैजान मार्सी संपादन
देशअझरबैजान संपादन
राजधानीनखचीवं संपादन
प्रमाणवेळयूटीसी+०४:०० संपादन
Exclave ofअझरबैजान संपादन
भौगोलिक गुणक३९°२०′०″N ४५°३०′०″E संपादन
सरकारचे प्रमुखVasif Talibov, Fuad Najafli संपादन
चलनअझरबैजानी मनात संपादन
सीमा सामायिक करणेतुर्कस्तान, इराण, आर्मेनिया, पश्चिम अझरबैजान प्रांत संपादन
Coextensive withNakhchivan Economic Region संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.nakhchivan.az संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड60 संपादन
Map

नाखचिवान स्वायत्त प्रजासत्ताक (अझरबैजानी: Naxçıvan Muxtar Respublikası) हा अझरबैजान प्रजासत्ताकाचा एक भूपरिवेष्टित (पूर्णतया वेढलेला असा) भुभाग आहे.[१] हा प्रदेश ५,५०२.७५ किमी २ (२,१२४.६२ चौरस मैल) क्षेत्रफळाचा असून या देशाची लोकसंख्या ४५९,६०० आहे.[२][३] त्याच्या पूर्वेला आणि उत्तरेला आर्मेनिया, नैऋत्येला इराण आणि पश्चिमेला तुर्की आहे. हे अझरबैजानचे एकमेव स्वायत्त प्रजासत्ताक आहे, जे त्याच्या स्वतःच्या निवडून आलेल्या कायदेमंडळाद्वारे शासित आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Naxcivan, | History & Geography | Britannica". www.britannica.com (इंग्रजी भाषेत). December 22, 2021 रोजी पाहिले.
  2. ↑ Official portal of Nakhchivan Autonomous Republic :Nakhchivan Autonomous Republic Archived 2012-04-28 at the वेबॅक मशीन.
  3. ↑ "Population of Azerbaijan". stat.gov.az. State Statistics Committee. February 22, 2021 रोजी पाहिले.