नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका
Appearance
नांदेड शहराचे काम नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका तर्फे चालते व महापालिका १९९६-९७ मध्ये स्थापन झाली.
महानगरपालिकेचे मुख्यालय नांदेड येथे आहे.
नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसले आहे. नांदेड शहराला गोदातीर,संस्कृत कवींचे शहर किंवा नंदीतट असेही म्हणतात.
- नांदेड नगरपालिका अस्तित्वात असताना तिचे प्रथम नगराध्यक्ष श्री. शंकरराव चव्हाण हे होते.
- १ले महापौर म्हणून शिवसेनेचे श्री. सुधाकरदादा पांढरे ह्यांनी काम पाहिले.
महापौरांची यादी
[संपादन]- सुधाकर पांढरे, शिवसेना
- श्रीमती मंगला निमकर
- गंगाधर मोरे
- ओमप्रकाश पोकर्णा
- अ. शमीम बेगम
- बलवंतसिंघ गाडीवाले
- प्रकाशचंद मुथा
- अजयसिंह बिसेन
- अब्दुल सत्तार
- श्रीमती शैलजा किशोर स्वामी
- श्रीमती शिला किशोर भवरे
- श्रीमती दिक्षा धबाले
- श्रीमती मोहिनी येवनकर
- श्रीमती जयश्री निलेश पावडे
- प्रशासक (२०२२-आजतागायत)
२०२६ निवडणूक
[संपादन]- एकूण सदस्य-८१
- भाजप-४५
- एमआयएम-१४
- काँग्रेस-१०
- वंचित-५
- शिवसेना-४
- राष्ट्रवादी-२
- अपक्ष-१
| क्र. | पक्षाचे नाव | पार्टी ध्वज किंवा चिन्ह | नगरसेवकांची संख्या |
|---|---|---|---|
| ०१ | भारतीय जनता पक्ष | ४५ | |
| ०२ | एम.आय.एम. (MIM) | १५ | |
| ०३ | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | १० | |
| ०४ | शिवसेना (शिंदे) | ०४ | |
| ०५ | वंचित आघाडी | ५ | |
| ०६ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | २ |