Jump to content

नवरंग (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवरंग (चित्रपट)
चलचित्र
गट-प्रकारनाट्य चित्रपट संपादन
प्रकाशन तारीख1959 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी संपादन
दिग्दर्शकव्ही. शांताराम संपादन
पटकथाव्ही. शांताराम संपादन
प्रमुख कलाकारसंध्या संपादन
संगीतकाररामचंद्र चितळकर संपादन
वितरकनेटफ्लिक्स संपादन
रंगcolor संपादन
वितरणvideo on demand संपादन

नवरंग हा १९५९ चा भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे जो व्ही. शांताराम यांनी सहलेखन आणि दिग्दर्शित केला आहे.[१] हा चित्रपट मुख्य अभिनेत्री संध्या [२] सोबतच्या नृत्य दृश्यांसाठी आणि सी. रामचंद्र यांच्या संगीतासाठी प्रसिद्ध आहे. पार्श्वगायक महेंद्र कपूर यांनी "आधा है चंद्रमा रात आधी" या गाण्याने गायनात पदार्पण केले.

संगीत

[संपादन]

भरत व्यास यांनी सर्व गाण्याचे बोल लिहीले आहे.

गाणे गायक राग
"आ दिल से दिल मिला ले" आशा भोसले खमाज
"तुम मेरे मैं तेरी" आशा भोसले
"तुम सैयाँ गुलाब के" आशा भोसले
"रंग दे रे, जीवन की चुनरिया रंग दे रे" आशा भोसले, मन्ना डे
"तू छुपी है कहां, मैं तडपता यहाँ" आशा भोसले, मन्ना डे चंद्रकंस
"आधा है चंद्रमा, रात आधी" आशा भोसले, महेंद्र कपूर मालकंस
"अरे जा रे हट नटखट, ना छू रे मेरा घुंगट" आशा भोसले, महेंद्र कपूर, कोरस पहाडी
"कारी करी अंधियारी थी रात" आशा भोसले, सी. रामचंद्र
"दोनो का मेल ना मिलता है" सी. रामचंद्र
"श्यामल श्यामल बरन" महेंद्र कपूर मांज खमाज
"ये माटी सभी की कहानी" महेंद्र कपूर
"कविराज कविता के मत अब" भरत व्यास

पुरस्कार आणि नामांकने

[संपादन]
श्रेणी विजेता स्थिती
फिल्मफेर पुरस्कार
सर्वोत्तम संपादन चिंतामण बोरकरविजयी
सर्वोत्तम आवाज एके परमारविजयी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक व्ही. शांतारामनामांकन

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Nilu N. Gavankar (July 2011). The Desai Trio and The Movie Industry of India. AuthorHouse. p. 72. ISBN 978-1-4634-1941-7. 21 June 2012 रोजी पाहिले.
  2. ↑ "A navrang of Shantaram's films". द हिंदू. 2 May 2002. 23 June 2003 रोजी मूळ पान पासून संग्रहित.