नवनीत निशान
Appearance
Indian actress | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर २५, इ.स. १९६५ भारत | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
![]() |
नवनीत निशान किंवा नवनीत सिंह ह्या एक भारतीय अभिनेत्री आहेत.[१] दूरदर्शन मालिका तारा (१९९३-९७, झी टीव्ही) [२] आणि कसौटी जिंदगी की (२००१-०८, स्टार प्लस) मधील भूमिकांसाठी त्या प्रसिद्ध आहे. त्यांनी तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे;[३] ज्यात सर्वात उल्लेखनीय अर्दब मुतियारन हा चित्रपट आहे.
निशानने जान तेरे नाम या चित्रपटातून रोनित रॉय सोबत सहाय्यक अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केला. त्यानंतर दिलवाले, ये लम्हे जुदाई के, हम हैं राही प्यार के, राजा हिंदुस्तानी, अकेले हम अकेले तुम, तुम बिन आणि आपको पहले भी कहीं देखा है ह्यांचा समावेश आहे.[४][५] राजा हिंदुस्तानी चित्रपटासाठी त्यांना १९९७ मध्ये फिल्मफेर सर्वोत्तम विनोदी भूमिकेतील पुरस्कार नामांकन मिळाले.
संदर्भ
[संपादन]- ^ "Navneet's final Nishan: The director's chair". The Times of India. 2001-12-19. ISSN 0971-8257. 2023-07-21 रोजी पाहिले.
- ^ "Scenes in a wedding". MidDay. 3 July 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Alok Nath had admitted to groping Navneet Nishan, reveals a former co-star". The Times of India. 11 October 2018.
- ^ "Here's why Aamir Khan made Navneet Nishan kiss him 7-8 times during 'Hum Hai Rahi Pyar Ke'". The Times of India. 25 July 2023.
- ^ "30 years of Hum Hain Rahi Pyar Ke: I kissed Aamir Khan all day long for one scene but it got edited says Navneet Nishan".