नरेश गोयल
Appearance
नरेश गोयल (२९ जुलै, १९४९:संगरुर, पंजाब, भारत - ) हे अनिवासी भारतीय उद्योगपती आहेत. हे जेट एरवेझ या विमानवाहतूक कंपनीचे संस्थापक आहेत.[१]
२००५ मध्ये जेट एरवेझच्या समभागांची खुली विक्री झाल्यावर त्यांची मालमत्ता अंदाजे १.९ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती व ते फोर्ब्स नियतकालिकानुसार भारतातील १६व्या क्रमांकाचे धनाढ्य व्यक्ती होते. त्यानंतर त्यांची गणना या यादीत होत नाही.[२][३]
गोयल आणि दहशतवादी दाउद इब्राहीम यांच्यात संधान असल्याच्या बातम्या १९९०पासून आहेत.[४]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Joseph, Josy (21 July 2016). "A jet propelled by Don Ibrahim". Outlook India. 26 October 2018 रोजी पाहिले.
- ^ "#16 Naresh Goyal". Forbes.com. 25 July 2013 रोजी पाहिले.
- ^ "The World's Billionaires - India". Forbes. 2016-09-07 रोजी पाहिले.
- ^ "Was Jet Fuelled By D-Company Money? New Book Reveals Old Links Between Dawood And Jet Chairman Naresh Goyal". Times Internet. 22 February 2017 रोजी पाहिले.