Jump to content

नरगुंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नरगुंद हे भारताच्या कर्नाटक राज्यातील गदग जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. हे शहर ते राष्ट्रीय महामार्ग २१८वर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३६,२९१ होती.

हे शहर पूर्वीच्या नरगुंद संस्थानाची राजधानी होते.