नयामत हांडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नयामत हांडा (जन्म १४ एप्रिल १९९७ नवी दिल्ली, भारत) ही एक भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे जी एरा गुलाबीला गोविंदू वेबसिरीज आणि कमरिया कोका कोला गाण्यासाठी ओळखली जाते. २०२० मध्ये तिने आय.डब्लू.एम  बझ: वेबसिरीजमधील सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री जिंकली.[१][२]

शिक्षण आणि कारकीर्द[संपादन]

हांडाने तिचे प्राथमिक शालेय शिक्षण आयटीएल  पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले आणि बेडफोर्डशायर विद्यापीठातून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवली. २०१८ मध्ये तिने मॉडेलिंगमध्ये करिअरची सुरुवात केली आणि एचएम, झुडीओ, पंटाळून आणि वेस्टसाइड सारख्या ब्रँड्ससाठी त्यांच्या व्यावसायिक जाहिराती शूटसाठी काम केले.[३] २०१९ मध्ये तिने टेलगु सेरेस एरा गुलाबीला गोविंदू सोबत फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले होते जिथे तिने पूजाची भूमिका केली होती २०२० मध्ये ती संगीत व्हिडिओ ओ साथिया गाण्यात दिसली होती. २०२१ मध्ये ती टॉमी दिया जीना, याद, यारी, वन साइड लव्ह, बहाने यांसारख्या संगीत व्हिडिओंमध्ये मुख्य अभिनेत्री होती.[४][५]

पुरस्कार[संपादन]

  • मिस गाझियाबाद अर्थ स्पर्धा २०१४ मध्ये विजेती
  • २०१४ मध्ये झूम दिल्ली कडून यंगेस्ट टॉप दिल्ली मॉडेल पुरस्कार विजेता
  • २०२० मध्ये वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स (युनायटेड किंगडम) साठी एएपीएस फाउंडेशनने आयोजित केलेल्या दुर्गा चालिसाचा एकाच वेळी जप करणाऱ्या सर्वाधिक लोकांच्या विश्वविक्रमात सहभाग.

बाह्य दुवे[संपादन]

नयामत हांडा आयएमडीबीवर

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Khesari Lal Yadav ने प्रियंका सिंह अंतरा संग रिलीज किया नया गाना 'Saiya Ji Sabar Kari', VIDEO". News18 हिंदी (हिंदी भाषेत). 2022-04-30. 2022-09-12 रोजी पाहिले.
  2. ^ "'Kamariya Coca Cola' actress Nayamat Handa recalls a funny incident with Khesari Lal Yadav - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-09-12 रोजी पाहिले.
  3. ^ "Khesari lal का रैप सॉन्ग 'Kamariya Coca Cola' रिलीज होते ही छाया, यूट्यूब पर करने लगा ट्रे़ंड". News18 हिंदी (हिंदी भाषेत). 2022-04-28. 2022-09-12 रोजी पाहिले.
  4. ^ "Breaking out of the mould - Nayamat Handa". www.mid-day.com. 2022-09-12 रोजी पाहिले.
  5. ^ "How multitalented influencer Nayamat Handa is inspiring people. - Oneindia News". www.oneindia.com (इंग्रजी भाषेत). 2022-08-12. 2022-09-12 रोजी पाहिले.