नम्रता शिरोडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नम्रता शिरोडकर
जन्म २२ जानेवारी, १९७२ (1972-01-22) (वय: ४७)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा भारतीय सिने अभिनेत्री व मॉडेल
कारकिर्दीचा काळ १९९८ - २००४
जोडीदार महेश बाबू
अपत्ये गौतम कृष्ण, सितारा
नातेवाईक शिल्पा शिरोडकर

नम्रता शिरोडकर (जन्म: २२ जानेवारी १९७२, मुंबई) ही एक भारतीय सिने अभिनेत्री व मॉडेल आहे. १९९३ मध्ये ती मिस इंडिया किताबाची मानकरी होती. नम्रताने आजवर अनेक भारतीय चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

बाह्य दुवे[संपादन]