नथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नथ

नथ हे स्त्रियांचे नाकात घालण्याचे एक सोन्याचे आभूषण आहे. नथ किंवा "कारवारी नथ" ही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या मराठी मुलखांत खूप प्रचलित आहे. या आभूषणाला मोती जडवलेले असतात काही मोती लाल रंगाचे असतात.नथीमध्ये बहुधा दुर्मिळ असे "बसरा मोती" असतात. नथ सुशोभित करण्यासाठी मोत्यासोबत पाचू आणि माणिक ही रत्‍नेदेखील वापरली जातात.पूर्वीपासून स्त्रिया नाकात नथ घालतात.नथ हा अलंकार स्त्रियांचा अव्दिव्हा दागिना आहे.

संदर्भ[संपादन]

http://jewellery-indiaa.blogspot.in/2013/02/maharashtrian-wedding-bridal-jewelry.html (भारतीय आभूषणांबाबत माहिती.)