Jump to content

नजमुल इस्लाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नजमुल इस्लाम
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
मोहम्मद नझमुल इस्लाम
जन्म २१ मार्च, १९९२ (1992-03-21) (वय: ३३)
ढाका, बांगलादेश
टोपणनाव अप्पू
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने मंदगती
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव कसोटी (कॅप ९०) ३ नोव्हेंबर २०१८ वि झिम्बाब्वे
एकदिवसीय पदार्पण (कॅप १२८) २३ सप्टेंबर २०१८ वि अफगाणिस्तान
शेवटचा एकदिवसीय २६ ऑक्टोबर २०१८ वि झिम्बाब्वे
एकदिवसीय शर्ट क्र. २३
टी२०आ पदार्पण (कॅप ६०) १५ फेब्रुवारी २०१८ वि श्रीलंका
शेवटची टी२०आ ५ ऑगस्ट २०१८ वि वेस्ट इंडीज
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२००९/१०–आतापर्यंत ढाका विभाग
२०१०/११ चितगाव विभाग
२०१२-२०१३ बरिसाल बर्नर्स
२०१३/१४ कलाबागन क्रिकेट अकादमी
२०१४/१५–२०१८/१९ अबहानी लिमिटेड
२०१५-२०२४ सिल्हेट स्ट्रायकर्स
२०१६–सध्या प्राइम बँक क्रिकेट क्लब
२०१६ राजशाही किंग्ज
२०१७-२०१९ रंगपूर रायडर्स
२०१७/१८ शेख जमाल धनमोंडी क्लब
२०२१/२२–२०२२/२३ मोहम्मद स्पोर्टिंग क्लब
२०२४/२५–सध्या ढाका कॅपिटल्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा कसोटी वनडे टी२०आ प्रथम श्रेणी
सामने १३ ७०
धावा १८ ६८२
फलंदाजीची सरासरी २.०० ७.०० १८.०० ९.६०
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या ३८
चेंडू १७४ २६४ २३१ १४१३८
बळी २१४
गोलंदाजीची सरासरी १९.०० ४४.८० ३३.१२ ३०.१५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/२७ २/३८ ३/२८ ६/२३
झेल/यष्टीचीत ०/– १/– ६/– ३३/–
स्त्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो, २८ जुलै २०२२

मोहम्मद नझमुल इस्लाम (जन्म २१ मार्च १९९१), ज्याला नझमुल अपू[] म्हणूनही ओळखले जाते, हा बांगलादेशी फर्स्ट क्लास, लिस्ट अ आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळाडू आणि माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "Nazmul Islam profile and biography, stats, records, averages, photos and videos". ESPNcricinfo.