नंदीबैल
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
नंदीबैल ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील संकल्पना मानली जाते. नंदी हा बैल शिवाचे वाहन समजला जातो त्यामुळे हिंदू संस्कृतीत त्याला विशेष मान आहे.
सामाजिक स्थान[संपादन]
नंदीबैल घेऊन गावोगावी फिरणारी जमात आहे. ही मंडळी नंदीबैलाला सजवून दारोदारी नेतात आणि लोकांना त्यांचे भविष्य सांगून आपला चरितार्थ चालवितात. याविषयी लोकगीतेही प्रसिद्ध आहेत.[१]
मंगेश पाडगांवकर यांनी लिहिलेले 'सांग सांग भोलानाथ' हे बालगीत ही प्रसिद्ध आहे.
संदर्भ[संपादन]
- ^ Hans Surti (2017-03-05), Fortune Teller's Bull (Nandi) (नंदी बैल, आला रे आला - मुंबई), 2018-07-18 रोजी पाहिले