Jump to content

ध्रुवदेवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सम्राज्ञी ध्रुवदेवी
सम्राज्ञी
अधिकारकाळ इ.स. ३८० - इ.स. ४१५
अधिकारारोहण सम्राज्ञी पदाभिषेक
राज्याभिषेक इ.स. ३८०
राज्यव्याप्ती पूर्वेस गंगेच्या मुखापासून पश्चिमेस सिंधूच्या मुखापर्यंत, तर उत्तरेस वर्तमान उत्तर पाकिस्तानापासून दक्षिणेस नर्मदेच्या खोऱ्यापर्यंत
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव ध्रुवदेवी
पदव्या महाराणी, सम्राज्ञी
पूर्वाधिकारी दत्तादेवी
उत्तराधिकारी अनंतदेवी
पती सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य
संतती कुमारगुप्त
राजघराणे गुप्त राजवंश

महाराणी ध्रुवदेवी ह्या सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या पत्नी होत्या. त्या गुप्त साम्राज्याच्या महाराणी होत्या. ध्रुवदेवी ह्या चंद्रगुप्त विक्रमादित्य यांचा उत्तराधिकारी कुमारगुप्त याच्या आई होत्या.