Jump to content

ध्रांगध्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Dhrangadhra (es); ধরনগাধ্রা (bn); Dhrangadhra (fr); ધ્રાંગધ્રા (gu); ধরানগাধরা (bpy); Dhrangadhra (ms); Dhrāngadhra (ceb); Dhrangadhra (ast); Dhrangadra (ca); Dhrangadhra (en); Dhrangadhra (de); Dhrangadhra (vi); Dhrangadhra (ga); درنگادرا (fa); 德朗格阿德拉 (zh); धांगध्रा (new); Dhrangadhra (pt); دہرانجادہرا (ur); Dhrangadhra (it); Dhrangadhra (mg); Dhrangadhra (sv); ಧ್ರಾನ್ಗಧ್ರ (kn); Дхрангадхра (ru); Dhrangadhra (nl); 德讓嘎德拉 (zh-hant); ध्रांगधरा (hi); దారంగధర (te); 다랑가드라 (ko); Dhrangadhra (en); ドランガドラ (ja); 德让嘎德拉 (zh-hans); தரங்கத்திரா (ta) città nello stato indiano di Gujarat (it); ville de l'Inde (fr); ભારતના ગુજરાત રાજ્યનું એક નગર (gu); borg í indverska fylkinu Gujarat (is); town in Gujarat state, India (en); Stadt in Indien (de); human settlement in India (en-gb); բնակավայր Հնդկաստանում (hy); by i den indiske delstat Gujarat (da); pueblo en el estado de Guyarat, India (es); stad i Indien (sv); населений пункт в Індії (uk); עיירה בהודו (he); nederzetting in India (nl); urbo en la ŝtato Guĝaratio, Barato (eo); भारत के गुजरात राज्य का एक नगर (hi); مستوطنة في الهند (ar); kaupunki Gujaratin osavaltiossa, Intiassa (fi); town in Gujarat state, India (en); human settlement in India (en-ca); οικισμός της Ινδίας (el); شهری در ایالت گجرات، هند (fa) Dhrangadhra (ca); ध्रांगध्रा (hi); ધ્રાંગધ્રાં (gu); Dhrāngadhra (sv); دہرانجادہرا (ks); ध्रंगध्रा, ध्रांगध्रा (new)
Dhrangadhra 
town in Gujarat state, India
  
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारमानवी वसाहती,
town
स्थान Dhrangadhra Taluka, सुरेंद्रनगर जिल्हा, गुजरात, भारत
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • ६४ ±1 m
Map२२° ५९′ २२.५३″ N, ७१° २७′ ४७″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

ध्रांगध्रा हे गुजरात राज्याच्या सुरेंद्रनगर शहर आहे. हे याच नावाच्या तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे तसेच पूर्वीच्या ध्रांगध्रा संस्थानाची राजधानी होते.

लोकसंख्या ४०,७९१ (१९७१). हे फुलका नदीकाठी वसले असून अहमदाबादच्या पश्चिमेस सु. १२० किमी. अहमदाबाद–भूज लोहमार्गावरील स्थानक आहे. येथे दगडांच्या अनेक खाणी आहेत. येथे एक राजवाडा व रणछोडजी, राम, स्वामीनारायण यांची मंदिरे असून प्रत्येक मंदिराला जोडूनच एक धर्मशाळा आहे. ह्या भागातील हे एक औद्योगिक केंद्र असून कॉस्टिक सोडा, सोडा ॲश, सोडियम बायकार्बोनेट या रासायनिक पदार्थांचे तसेच यंत्रसामग्री, सरकी काढणे, कापूस पिंजणे, सुती वस्त्रोद्योग इत्यादींचे कारखाने आहेत. कापूस, मीठ, ज्वारी, बाजरी, इमारतीस लागणारा दगड यांचा व्यापार आणि हातमाग, मातीची भांडी, भरतकाम इ. उद्योग आहेत. येथे नगरपालिका आहे.