Jump to content

धारिणी (शुंग महाराणी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


महाराणी धारिणी
पट्ट-महिषी
अधिकारकाळ इ.स.पू. १४९ - इ.स.पू. १४१
अधिकारारोहण पट्टराणी पदाभिषेक
राज्याभिषेक इ.स.पू. १४९
राज्यव्याप्ती उत्तरेकडील हिमालयापासून दक्षिणेकडील बेरारपर्यंत आणि पश्चिमेकडील पंजाबपासून पूर्वेकडील मगधपर्यंत
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव धारिणी
पदव्या महाराणी
पूर्वाधिकारी महाराणी देवमाला
पती अग्निमित्र शुंग
संतती वसुमित्र
राजघराणे शुंग वंश
धर्म हिंदू धर्म

महाराणी धारिणी ह्या शुंग सम्राट अग्निमित्र शुंग याची पत्नी होती. शुंग साम्राज्याची महाराणी होत्या.वसुमित्र याची आई होत्या.