धारा गुज्जर
Appearance
(धारा गुजर या पानावरून पुनर्निर्देशित)
Indian woman cricketer | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| जन्म तारीख | ऑगस्ट १८, इ.स. २००२ | ||
|---|---|---|---|
| नागरिकत्व | |||
| व्यवसाय |
| ||
| |||
धारा गुज्जर (१८ ऑगस्ट, २००२:कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत - ) ही बंगालकडून खेळणारी एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी आणि डाव्या हाताने फलंदाज करते. [१] गुज्जरला मुंबई इंडियन्सने २०२५ महिला प्रीमयर लीग हंगामासाठी १० लाखांना खरेदी केले. [२] [३]
संदर्भ
[संपादन]- ^ "Dhara Gujjar Profile - Cricket Player India. Stats, Records, Video". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2023-03-21 रोजी पाहिले.
- ^ "WPL Auction 2023. Cricbuzz.com". Cricbuzz (इंग्रजी भाषेत). 2023-03-21 रोजी पाहिले.
- ^ "Dhara Gujjar Profile. Dhara Gujjar Cricket Career. Cricket Stats". News18 हिंदी (हिंदी भाषेत). 2023-03-21 रोजी पाहिले.