धानेरा तालुका
Appearance
धानेरा तालुका | |
|---|---|
|
तालुका | |
| देश | भारत |
| राज्य | गुजरात |
| जिल्हा | बनासकांठा |
| मुख्यालय | धानेरा |
| सरकार | |
| • प्रकार | तालुका समिती |
| लोकसंख्या (२०११)[१] | |
| • एकूण | २३०७४१ |
| • लिंग भेद | ९३१ |
| • साक्षरता | ४८.६% |
| प्रमाणवेळ | UTC+५:३० (भारतीय प्रमाणवेळ) |
धानेरा तालुका हा भारताच्या पश्चिम भागात असलेल्या गुजरात राज्यातील उत्तरेकडील बनासकांठा जिल्ह्यातील एक तालुका आहे. हा तालुका गुजरात राज्याच्या उत्तरेकडील सीमेला लागून असलेला शेवटचा तालुका आहे. धानेरा हे या तालुक्याचे मुख्यालय आहे. धानेरा तालुका उत्तर गुजरातमध्ये मोहरी, एरंडेल आणि बाजरीच्या उत्पादनात आघाडीवर आहे. रेल नदी ही या तालुक्याची मुख्य नदी आहे. [२]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Dhanera Taluka Population, Religion, Caste Banaskantha district, Gujarat - Census India". www.censusindia.co.in (इंग्रजी भाषेत). 2022-05-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ૫ ડિસેમ્બર ૨૦૧૭ रोजी पाहिले.
|access-date=मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "રેલ બેઝીન". ૫ ડિસેમ્બર ૨૦૧૭ रोजी पाहिले.
|access-date=मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)"રેલ બેઝીન"[permanent dead link].
