द सेकंड सेक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द सेकंड सेक्स

Le Deuxieme Sex
लेखक सिमोन दि बोव्हा
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) Le Deuxieme Sex
अनुवादक करुणा गोखले
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार स्त्रीवाद
प्रकाशन संस्था पद्मगंध प्रकाशन
प्रथमावृत्ती १ जानेवारी २०१०
विषय स्त्रीवाद
माध्यम प्रिंट
पृष्ठसंख्या ५६०
आकारमान व वजन ७७० ग्रॅम
आय.एस.बी.एन. 978-8186177129

द सेकंड सेक्स[१] (इंग्रजी: The Second Sex, फ्रेंच: Le Deuxieme Sex) हे सिमोन दि बोव्हा यांनी १९४९ मध्ये स्त्रीवादावरील फ्रेंच भाषेत लिहिलेले पुस्तक आहे.[२] जगातील अनेक प्रमुख भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला आहे.

वयाच्या ३८व्या वर्षी सिमोन दि बोव्हा यांनी हे पुस्तक लिहिले असून १९४६ ते १९४९ या कालावधीत संशोधन करून लिखाण करण्यास त्यांना १४ महिने मेहनत घ्यावी लागली. स्त्रीवादी विचारधारेतील सिमोनचे हे पुस्तक स्त्रीवादी अस्तित्ववाद प्रभावीपणे सादर करते, येथे ती सिद्ध करते कि, एक स्त्री जन्माला येत नाही तर ती आयुष्यात वाढत असताना तयार होते.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "The Second Sex: Plot Overview | SparkNotes". www.sparknotes.com (इंग्रजी भाषेत). 2021-02-28 रोजी पाहिले.
  2. ^ "Simone de Beauvoir | Books, Feminism, The Second Sex, Biography, & Facts". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2021-02-28 रोजी पाहिले.