द वायरल फीवर (यूट्यूब चॅनेल)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.

द वायरल फीवर (टीव्हीएफ) एक भारतीय यूट्यूब चॅनेल आहे ज्याची सुरुवात टीव्हीएफ मीडिया लॅबने २०१० मध्ये केली होती. टीव्हीएफची मालकी सध्या कॉन्टॅगियस ऑनलाईन मीडिया नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. टीव्हीएफची स्थापना अरुणाभ कुमार यांनी सन २०१० मध्ये केली होती. टीव्हीएफचा मुख्य हेतू तरुण पिढीपर्यंत पोहोचविणे हा होता.भारतीय राजकारण, चित्रपट, जीवनशैली आणि सामाजिक संकल्पना यासारख्या विषयांवर विडिओ लावणारे टीव्हीएफ हे पहिले भारतीय यूट्यूब वाहिन्यांपैकी एक होते. टीव्हीएफ त्यांच्या वेब सीरिजसाठी ओळखले जात होते .परमानंट रूममेट्स आणि पिचर्ससारख्या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं.[१][२]

आज (३१ मे २०२०) पर्यंत, टीव्हीएफ यूट्यूब चॅनलचे ७१ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि एकूण ८६ कोटी लोकांचे व्ह्यू [३].हे कंपनी टीव्हीएफप्ले नावाचे अ‍ॅप आणि वेबसाइट चालवते जिथे लोक त्यांचे व्हिडीओज आणि वेब सिरीज पाहू शकतात.टीव्हीएफची पहिली वेब सीरिज परमन रूममेट होती जी २०१४ रोजी रिलीज झाली[४]. जून २०१५ पर्यंत ही जगातील दुस क्रमांकाची वेब मालिका होती. कंपनीला टायगर ग्लोबलकडून , १७ फेब्रुवारी २०१६रोजी दहा कोटी डॉलर्सचा निधी मिळाला.[५][६]

स्थापना[संपादन]

आयआयटी खडगपूरमधून पदवी घेतल्यानंतर अभिषेक कुमारने आपली नोकरी सोडली आणि प्रॉडक्शन जॉबमध्ये नशीब आजमावले. काही प्रॉडक्शन जॉबनंतर कुमारने स्वत: चे शॉर्ट फिल्म व व्हिडीओ लिहिण्यास व तयार करण्यास सुरुवात केली. अभिषेक त्याच्या आयआयटी मित्रांसह एमटीव्ही चॅनेलला शो देऊ लागला. नकारांचा सामना केल्यानंतर द वायरल फीवरची स्थापना केली गेली जेव्हा या समुदायाने एकत्र येऊन राऊडीज नावाचा व्हिडिओ यूट्यूबवर प्रसिद्ध केला.व्हिडिओच्या यशाने अरुणाभला २०१२ मध्ये दि व्हायरल फिव्हर नावाची यूट्यूब व्हिडिओ कंपनी तयार केली[७]

वेब मालिका[संपादन]

 • द मेकिंग ऑफ...
 • पर्मनंट रूममेट्स
 • टीव्हीएफ पिटचेर्स
 • टीव्हीएफ ट्रीपलिंग
 • चाय सुट्टा क्रोनिकल्स
 • टेक कॉन्व्हेल्सशन्स विथ डॅड
 • बिश्त, प्लीझ!
 • हुमोरूसली यौर्स  
 • फादर्स
 • इंमतेस
 • बचेलोर्स
 • द आम आदमी फॅमिली
 • फ्लेम्स
 • झेरॉइस
 • ये मेरी फॅमिली
 • अवक्वर्ड कॉन्व्हेल्सशन्स विथ पेरेंट्स
 • कोटा फॅक्टरी  
 • क्युबिकल्स  
 • चीसेचके
 • हॉस्टेल डेझ
 • पंचायत

संदर्भ[संपादन]

 1. ^ Saxena, Aditi (2015-02-06). "The Economic Times".
 2. ^ Parthasarathi, Priyanka (2015-06-18). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
 3. ^ "The Viral Fever". YouTube. 2020-05-31 रोजी पाहिले.
 4. ^ "TVF wins big at 22nd Asian Television Awards with Tripling TheDigitalHash". The Digital Hash (इंग्रजी भाषेत). 2017-12-06. 2020-05-31 रोजी पाहिले.
 5. ^ Jhunjhunwala, Udita (2016-04-29). "How The Viral Fever went viral". Livemint (इंग्रजी भाषेत). 2020-05-31 रोजी पाहिले.
 6. ^ Dhanjal, Swaraj Singh (2016-02-17). "Tiger Global invests $10 million in online videos creator The Viral Fever". Livemint (इंग्रजी भाषेत). 2020-05-31 रोजी पाहिले.
 7. ^ "Meet actor-writer Biswapati Sarkar, who pokes fun at Arnab Goswami for a living". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2016-08-12. 2020-05-31 रोजी पाहिले.