द लॉर्ड ऑफ द रिंग्स (चित्रपट शृंखला)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(द लॉर्ड ऑफ द रिंग्ज (चित्रपट शृंखला) या पानावरून पुनर्निर्देशित)

लॉर्ड ऑफ द रिंग्स ही याच नावाच्या पुस्तकांवर आधारित चित्रपटांची शृंखला आहे. यात तीन चित्रपट आहेत.