द लंडन गॅझेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लंडन गॅझेट

द लंडन गॅझेट ब्रिटिश सरकारचे अधिकृत वर्तमानपत्र आहे व ते यूके मधील एक मान्यताप्राप्त वर्तमानपत्र आहे.हे एक सर्वात जुने इंग्रजी वर्तमानपत्र असल्याचा दावा करण्यात येतो कारण त्याचे प्रथम प्रकाशन ७ नोव्हेंबर १६६५ ला ऑक्सफर्ड गॅझेट म्हणून करण्यात आले होते.[१];[२]

संदर्भनोंदी[संपादन]

  1. ^ "क्र. 6231". द लंडन गॅझेट. ४ जानेवारी १७२३. p. १.; "क्र. 6257". द लंडन गॅझेट. ४ एप्रिल १७२४. p. 1.
  2. ^ "क्र. 1". द ऑक्सफर्ड गॅझेट. ७ नोव्हेंबर १६६५. p. 1.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.