Jump to content

द फिंकलर क्वेश्चन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द फिंकलर क्वेश्चन
लेखन
शीर्षकThe Finkler Question संपादन
गट-प्रकारcomic novel संपादन
लेखकहॉवर्ड जेकबसन संपादन
प्रकाशकBloomsbury Publishing संपादन
प्रकाशन तारीख2010 संपादन
मूळ देशयुनायटेड किंग्डम संपादन
वापरलेली भाषाइंग्लिश भाषा संपादन
Narrative locationलंडन संपादन
पुरस्कारमॅन बुकर पुरस्कार संपादन

द फिंकलर क्वेश्चन ही २०१० मध्ये लिहिलेली ब्रिटिश लेखक हॉवर्ड जेकबसन यांची एक विनोदी कादंबरी आहे. या कादंबरीला २०१० चे मॅन बुकर पारितोषिक मिळाले होते.

या कादंबरीला २०१० मध्ये बुकर पारितोषिक मिळाले आणि १९८६ मध्ये किंग्सले एमिस यांच्या द ओल्ड डेव्हिल्स नंतर हा पुरस्कार जिंकणारी ही पहिली विनोदी कादंबरी होती.[]

संदर्भ

[संपादन]