Jump to content

द नॅरो रोड टू द डीप नॉर्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द नॅरो रोड टू द डीप नॉर्थ
साहित्यिक कार्य
याचे नावाने नामकरणOku no Hosomichi संपादन
Form of creative workकादंबरी संपादन
गट-प्रकारhistorical fiction संपादन
Has edition or translationThe Narrow Road to the Deep North, The Narrow Road to the Deep North संपादन
लेखकरिचर्ड फ्लानागन संपादन
प्रकाशकरँडम हाउस संपादन
प्रकाशन तारीख2014 संपादन
मूळ देशऑस्ट्रेलिया संपादन
वापरलेली भाषाAustralian English संपादन
पुरस्कारमॅन बुकर पुरस्कार संपादन

द नॅरो रोड टू द डीप नॉर्थ ही ऑस्ट्रेलियन लेखक रिचर्ड फ्लानागन यांची सहावी कादंबरी आहे. ही डॉरीगो इव्हान्सची कथा आहे ज्यात त्याच्या काकाच्या पत्नीसोबतच्या प्रेमसंबंधांच्या आठवणी आणि बर्मा रेल्वेच्या बांधकामादरम्यान सुदूर पूर्वेकडील युद्धकैदी म्हणून त्याच्या अनुभवांनी त्याला पछाडले आहे. दशकांनंतर, तो अपयश आणि अपराधीपणाच्या भावनांना तोंड देत झगडतो आहे.[]

या कादंबरीचे समीक्षकांनी कौतुक केले आणि २०१४ चा मॅन बुकर पुरस्कार देखिल जिंकला.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. Herborn, Daniel (15 December 2013). "The Narrow Road to the Deep North". Te Sydney Morning Herald. 7 January 2014 रोजी पाहिले.
  2. De Onis, Francesa (8 January 2015). "Review: The Narrow Road to the Deep North". The Common. 25 May 2023 रोजी पाहिले.
  3. Wang, Shan (8 December 2014). "Review of the Narrow Road to the Deep North". Harvard Review Online. 22 May 2023 रोजी पाहिले.