द्विनेत्री
Jump to navigation
Jump to search
द्विनेत्री तथा दुर्बिण हे दूरचे दृष्य न्याहाळण्यासाठीचे उपकरण आहे.
पक्षी निरीक्षणासाठी याचा उपयोग होतो. तसेच रात्री पाहण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या द्विनेत्री असतात. जास्त अंतरासाठी वेगवेगळ्या द्विनेत्री वापरण्यात येतात. यात प्रतिमा मिळवण्यासाठी भिंग तसेच प्रिझम यांचा वापर केलेला असतो.
द्विनेत्री चे काम कसे चालते हे या खालील चित्रात दाखवलेले आहे.