Jump to content

द्रास जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द्रास जिल्हा
भारतीय जिल्हे, proposed entity
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानलडाख संपादन
भौगोलिक गुणक३४°२६′०″N ७५°४६′०″E संपादन
Map

द्रास जिल्हा, ज्याचे मुख्यालय द्रास - रणबीरपुरा येथे आहे, हा भारतातील लडाख या केंद्रशासित प्रदेशातील जिल्ह्यांपैकी एक आहे.[१] हा देशातील सर्वात लहान जिल्ह्यांपैकी एक आहे. [२] हा "लडाखचे प्रवेशद्वार" म्हणून ओळखला जातो. २७ एप्रिल २०२६ रोजी लडाखमध्ये ५ नवे जिल्हे घोषित झाले ज्यात हा एक होता.[३]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "MHA announces five new districts in Ladakh". The Times of India. 2024-08-26. ISSN 0971-8257. 2024-08-26 रोजी पाहिले.
  2. ↑ Gillani, Syed Shadab Ali (2024-08-26). "Will Ladakh's New Districts Have Autonomous Hill Councils Too, Congress Asks". Kashmir Life (इंग्रजी भाषेत). 2024-08-26 रोजी पाहिले.
  3. ↑ "Ladakh Gets 5 New Districts: Zanskar, Drass, Sham, Nubra And Changthang". NDTV.com. 2024-08-27 रोजी पाहिले.