देशानुसार नोबेल पारितोषिक विजेते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(देशानुसार नोबेल पारितोषिकविजेते या पानावरून पुनर्निर्देशित)

देशानुसार नोबेल पारितोषिकविजेत्यांची यादी येथे दिलेली आहे. जुलै २००८पर्यंत ७८९ व्यक्ती आणि २० संस्थांना हे पारितोषिक दिले गेलेले आहे.[१]

प्रत्येक विजत्याचे नाव नोबेल पारितोषिक समितीच्या संकेतस्थळावर दिलेल्या अधिकृत देशात घातलेले आहे.[२] तेथे एकापेक्षा अधिक देश दिले असता असे नाव सगळ्या देशांत घातलेले आहे.[३] काही विजेत्यांचे नाव त्यांच्या जन्मदेशात घातले आहे.[४]

आर्जेन्टिनाआर्जेन्टिना[संपादन]

  1. सेझार मिलस्टाइन, वैद्यकशास्त्र, १९८४
  2. अदोल्फो पेरेझ एस्किव्हेल, शांतता, १९८०
  3. लुइस फेदेरिको लेलवा, रसायनशास्त्र, १९७०
  4. बेर्नार्दो हूसे, वैद्यकशास्त्र, १९४७
  5. कार्लोस साव्हेद्रा लामास

, शांतता, १९३६

ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया[संपादन]

  1. एलिझाबेथ एच. ब्लॅकबर्न *, वैद्यकशास्त्र, २००९
  2. बॅरी मार्शल, वैद्यकशास्त्र, २००५
  3. रॉबिन वॉरेन, वैद्यकशास्त्र, २००५
  4. पीटर डोहर्टी, वैद्यकशास्त्र, १९९६
  5. जॉन वॉरकप कॉर्नफोर्थ, रसायनशास्त्र, १९७५
  6. पॅट्रिक व्हाइट, युनाटडेड किंग्डम, साहित्य, १९७३
  7. जॉन कॅर्यु एक्लेस, वैद्यकशास्त्र, १९६३
  8. फ्रॅंक मॅकफारलेन बर्नेट, वैद्यकशास्त्र, १९६०
  9. हॉवर्ड वॉल्टर फ्लोरे, वैद्यकशास्त्र, १९४५
  10. विल्यम लॉरेन्स ब्रॅग*, भौतिकशास्त्र, १९१५ (सगळ्यात कमी वयाचा विजेता)

ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया[संपादन]

  1. आंतरराष्ट्रीय अणू उर्जा आयोग, आंतरराष्ट्रीय , २००५
  2. एल्फ्रीड येलिनेक, साहित्य, २००४
  3. एरिक आर. कॅंडेल*, वैद्यकशास्त्र, २०००
  4. वॉल्टर कोह्न*, रसायनशास्त्र, १९९८
  5. फ्रीडरीश हायेक, अर्थशास्त्र, १९७४
  6. कॉनराड लोरेंझ, वैद्यकशास्त्र, १९७३
  7. कार्ल फोन फ्रिश*, वैद्यकशास्त्र, १९७३
  8. मॅक्स एफ. पेरुत्झ, रसायनशास्त्र, १९६२
  9. वोल्फगांग पॉली, भौतिकशास्त्र, १९४५
  10. रिचर्ड कुह्न*, रसायनशास्त्र, १९३८
  11. ऑटो लेवी*, वैद्यकशास्त्र, १९३६
  12. व्हिक्टर फ्रांसिस हेस, भौतिकशास्त्र, १९३६
  13. एर्विन श्रोडिंजर, भौतिकशास्त्र, १९३३
  14. कार्ल लॅंडस्टायनर, वैद्यकशास्त्र, १९३०
  15. जुलुयस वाग्नर-जॉरेग, वैद्यकशास्त्र, १९२७
  16. रिचर्ड एडॉल्फ झिगमॉंडी*, रसायनशास्त्र, १९२५
  17. फ्रित्झ प्रेगल, रसायनशास्त्र, १९२३
  18. रॉबर्ट बारानि, वैद्यकशास्त्र, १९१४
  19. आल्फ्रेड हेरमान फ्रीड, (तेव्हाचे ऑस्ट्रिया-हंगेरी), शांतता, १९११
  20. बर्था फोन सटनर, (तेव्हाचे ऑस्ट्रिया-हंगेरी, आता चेक प्रजासत्ताक, शांतता, १९०५

अझरबैजान अझरबैजान[संपादन]

  1. लेव्ह लॅंडाउ, भौतिकशास्त्र, १९६२

बांगलादेश बांगलादेश[संपादन]

  1. मुहम्मद युनुस, शांतता, २००६
  2. ग्रामीण बँक, शांतता, २००६

बेल्जियम बेल्जियम[संपादन]

  1. मेडिसिन्स सान्स फ्रंटियेरेस, शांतता, १९९९
  2. इल्या प्रिगोजिन, रशिया, रसायनशास्त्र, १९७७
  3. क्रिस्चियन दि दुव्ह, युनायटेड किंग्डम, वैद्यकशास्त्र, १९७४
  4. आल्बर्ट क्लॉड, वैद्यकशास्त्र, १९७४
  5. जॉर्जेस पायर, शांतता, १९५८
  6. कॉर्नेल हेमान्स, वैद्यकशास्त्र, १९३८
  7. जुल्स बोर्दे, वैद्यकशास्त्र, १९१९
  8. हेन्रीला फॉंतेन, शांतता, १९१३
  9. मॉरिस मेटरलिंक, साहित्य, १९११
  10. ऑगुस्ते मरी फ्रांस्वा बीरनेर्ट, शांतता, १९०९
  11. इंस्टिट्युट दि द्रुआ इंटरनॅशनल, शांतता, १९०४

बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉस्निया आणि हर्झगोव्हिना[संपादन]

  1. व्लादिमिर प्रेलॉग*, (तेव्हाचे ऑस्ट्रिया-हंगेरी), रसायनशास्त्र, १९७५
  2. इव्हो आंद्रिच*, (तेव्हाचे ऑस्ट्रिया-हंगेरी), साहित्य, १९६१

बल्गेरिया बल्गेरिया[संपादन]

  1. इलायास कॅनेटी*, साहित्य, १९८१

कॅनडा कॅनडा[संपादन]

  1. विलार्ड बॉईल*, भौतिकशास्त्र, २००९
  2. रॉबर्ट मुंडेल, अर्थशास्त्र, १९९९
  3. मायरन शोल्स*, अर्थशास्त्र, १९९७
  4. विल्यम व्हिक्रे*, अर्थशास्त्र, १९९६
  5. शास्त्रीय आणि जागतिक घटनांवरील पगवॉश सभा, शांतता, १९९५
  6. बर्ट्राम ब्रॉकहाउस, भौतिकशास्त्र, १९९४
  7. मायकेल स्मिथ, युनायटेड किंग्डम, रसायनशास्त्र, १९९३
  8. रुडॉल्फ ए. मार्कस*, रसायनशास्त्र, १९९२
  9. रिचर्ड ई. टेलर, भौतिकशास्त्र, १९९०
  10. सिडनी आल्टमन, रसायनशास्त्र, १९८९
  11. जॉन पोलान्यी, रसायनशास्त्र, १९८६
  12. डेव्हिड हुबेल*, वैद्यकशास्त्र, १९८१
  13. सॉल बेलो*, साहित्य, १९७६
  14. गेऱ्हार्ड हेर्झबर्ग, जर्मनी, रसायनशास्त्र, १९७१
  15. चार्ल्स हगिन्स*, वैद्यकशास्त्र, १९६६
  16. लेस्टर बी. पीयर्सन, शांतता, १९५७
  17. विल्यम ज्यॉक*, रसायनशास्त्र, १९४९
  18. फ्रेडरिक बॅंटिंग, वैद्यकशास्त्र, १९२३
  19. डॉना स्ट्रिकलॅंड, भौतिकशास्त्र, २०१८

चीन चीन[संपादन]

  1. गाओ शिंग्जियान*, साहित्य, २०००
  2. डॅनियेल त्सुई*, भौतिकशास्त्र, १९९८
  3. चेन निंग यांग*, भौतिकशास्त्र, १९५७
  4. त्सुंग-दाओ ली*, भौतिकशास्त्र, १९५७

चिली चिली[संपादन]

  1. पाब्लो नेरुदा, साहित्य, १९७१
  2. गॅब्रियेला मिस्त्राल, साहित्य, १९४५

कोलंबिया कोलंबिया[संपादन]

  1. गॅब्रियेल गार्सिया मार्क्वेझ, साहित्य, १९८२

कोस्टा रिका कोस्टा रिका[संपादन]

  1. ऑस्कार एरियास, शांतता, १९८७

क्रोएशिया क्रोएशिया[संपादन]

  1. लियोपोल्ड रुझिच्का*, (तेव्हाचे युगोस्लाव्हिया), रसायनशास्त्र, १९३९

चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक[संपादन]

  1. यारोस्लाव सीफर्ट, साहित्य, १९८४
  2. यारोस्लाव हेरोव्स्की, रसायनशास्त्र, १९५९
  3. कार्ल फर्डिनांड कोरी*, (तेव्हाचे ऑस्ट्रिया-हंगेरी), वैद्यकशास्त्र, १९४७
  4. गेर्टी कोरी*, (तेव्हाचे ऑस्ट्रिया-हंगेरी), वैद्यकशास्त्र, १९४७
  5. बर्था फोन सटनर*, (तेव्हाचे ऑस्ट्रिया-हंगेरी), शांतता, १९०५

डेन्मार्क डेन्मार्क[संपादन]

  1. जेन्स क्रिस्चियन स्कू, रसायनशास्त्र, १९९७
  2. नील्स काज जेर्न, वैद्यकशास्त्र, १९८४
  3. आगे नील्स बोह्र, भौतिकशास्त्र, १९७५
  4. बेन रॉय मॉटलसन, भौतिकशास्त्र, १९७५
  5. योहान्स विल्हेल्म जेन्सन, साहित्य, १९४४
  6. हेन्रिक डाम, वैद्यकशास्त्र, १९४३
  7. योहान्स अँड्रियास ग्रिब फिबिगर, वैद्यकशास्त्र, १९२६
  8. नील्स बोह्र, भौतिकशास्त्र, १९२२
  9. ऑगस्ट क्रोघ, वैद्यकशास्त्र, १९२०
  10. कार्ल एडॉल्फ ग्येलेरप, साहित्य, १९१७
  11. हेन्रिक पॉंटोप्पिडान, साहित्य, १९१७
  12. फ्रेड्रिक बायेर, शांतता, १९०८
  13. नील्स रायबर्ग फिन्सन, फेरो द्वीपसमूह, वैद्यकशास्त्र, १९०३

पूर्व तिमोर पूर्व तिमोर[संपादन]

  1. कार्लोस फिलिप हिमेनेस बेलो, शांतता, १९९६
  2. होजे रमोस-होर्ता, शांतता, १९९६

इजिप्त इजिप्त[संपादन]

  1. मोहमद अलबरदाई, शांतता, २००५
  2. अहमद झवैल, रसायनशास्त्र, १९९९
  3. नाग्विब महफूझ, साहित्य, १९८८
  4. अनवर अल सादात, शांतता, १९७८

फेरो द्वीपसमूह फेरो द्वीपसमूह[संपादन]

  1. नील्स रायबर्ग फिन्सन*, वैद्यकशास्त्र, १९०३

फिनलंड फिनलंड[संपादन]

  1. मार्टी अहित्सारी, शांतता, २००८
  2. राग्नार ग्रॅनिट*, वैद्यकशास्त्र, १९६७
  3. आर्तुरी इल्मारी व्हिर्तानेन, रसायनशास्त्र, १९४५
  4. फ्रांस ईमिल सिलान्पा, साहित्य, १९३९

फ्रान्स फ्रान्स[संपादन]

  1. जे.एम.जी. ल क्लेझियो, साहित्य, २००८
  2. लुक मॉंतेन्ये, वैद्यकशास्त्र, २००८
  3. फ्रांस्वा बारे-सिनूसी, वैद्यकशास्त्र, २००८
  4. आल्बर्ट फर्ट, भौतिकशास्त्र, २००७
  5. इवेस शॉविन, रसायनशास्त्र, २००५
  6. गाओ शिंग्जियान, चीन, साहित्य, २०००
  7. क्लॉद कोहेन-तनूद्जी, अल्जीरिया, भौतिकशास्त्र, १९९७
  8. जोर्जेस चार्पाक, भौतिकशास्त्र, १९९२
  9. पिएर-गिल्स दि जेनेस, भौतिकशास्त्र, १९९१
  10. मॉरिस अलै, अर्थशास्त्र, १९८८
  11. ज्यॉं-मरी लेह्न, रसायनशास्त्र, १९८७
  12. क्लॉद सायमन, मादागास्कर, साहित्य, १९८५
  13. जरार्ड दब्रू, अर्थशास्त्र, १९८३
  14. ज्यॉं दौसे, वैद्यकशास्त्र, १९८०
  15. रॉजर ग्वियेमिन*, वैद्यकशास्त्र, १९७७
  16. शॉन मॅकब्राइड*, शांतता, १९७४
  17. लुई नेइल, भौतिकशास्त्र, १९७०
  18. रेने कॅसिन, शांतता, १९६८
  19. आल्फ्रेड कास्लर, भौतिकशास्त्र, १९६६
  20. फ्रांस्वा जेकब, वैद्यकशास्त्र, १९६५
  21. जाक मोनो, वैद्यकशास्त्र, १९६५
  22. आंद्रे मिकेल ल्वॉफ, वैद्यकशास्त्र, १९६५
  23. ज्यॉं-पॉल सार्त्र, साहित्य, १९६४ (नाकारले)
  24. सेंट-जॉन पर्से, साहित्य, १९६०
  25. आल्बर्ट कॅमस, अल्जीरिया, साहित्य, १९५७
  26. आंद्रे फ्रेडरिक कूर्नांड, वैद्यकशास्त्र, १९५६
  27. फ्रांस्वा मॉरियाक, साहित्य, १९५२
  28. लेऑन जूहॉ, शांतता, १९५१
  29. आंद्रे गिदे, साहित्य, १९४७
  30. रॉजर मार्टिन दु गार्द, साहित्य, १९३७
  31. फ्रेडरिक जोलियो, रसायनशास्त्र, १९३५
  32. आयरेन जोलियो-क्युरी, रसायनशास्त्र, १९३५
  33. इव्हान बुनिन, रशिया, साहित्य, १९३३
  34. चार्ल्स निकोल, वैद्यकशास्त्र, १९२८
  35. हेन्री बर्गसन, साहित्य, १९२७
  36. फर्डिनांड बुइसॉं, शांतता, १९२७
  37. अरिस्टिड ब्रियांड, शांतता, १९२६
  38. ज्यॉं-बॅप्टिस्ट पेरिन, भौतिकशास्त्र, १९२६
  39. अनातोले फ्रांस, साहित्य, १९२१
  40. लेऑन बूर्ज्वा, शांतता, १९२०
  41. रोमेन रोलॅंड, साहित्य, १९१५
  42. चार्ल्स रिशे, वैद्यकशास्त्र, १९१३
  43. ऍलेक्सिस कॅरेल, वैद्यकशास्त्र, १९१२
  44. पॉल सॅबातिये, रसायनशास्त्र, १९१२
  45. व्हिक्टर ग्रिगनार्ड, रसायनशास्त्र, १९१२
  46. मेरी क्युरी, रशियन पोलंड, रसायनशास्त्र, १९११
  47. पॉल-हेन्री-बेंजामिन देस्तूरनेल्स दि कॉंस्तांत, शांतता, १९०९
  48. गॅब्रियेल लिपमन*, लक्झेम्बर्ग, भौतिकशास्त्र, १९०८
  49. आल्फोन्से लव्हेरान, वैद्यकशास्त्र, १९०७
  50. लुई रेनॉल्ट, शांतता, १९०७
  51. हेन्री म्वासां, रसायनशास्त्र, १९०६
  52. फ्रेडरिक मिस्त्राल, साहित्य, १९०४
  53. आंत्वान हेन्री बेकरेल, भौतिकशास्त्र, १९०३
  54. पिएर क्युरी, भौतिकशास्त्र, १९०३
  55. मेरी क्युरी, रशियन पोलंड, भौतिकशास्त्र, १९०३
  56. फ्रेडरिक पासी, शांतता, १९०१
  57. सली प्रुडहॉम, साहित्य, १९०१

जर्मनी जर्मनी[संपादन]

  1. हॅराल्ड झुर हौसेन, वैद्यकशास्त्र, २००८
  2. गेऱ्हार्ड एर्टल, रसायनशास्त्र, २००७
  3. पीटर ग्रुनबर्ग, भौतिकशास्त्र, २००७
  4. थियोडोर डब्ल्यू. हान्श, भौतिकशास्त्र, २००५
  5. रॉबर्ट औमान*, अर्थशास्त्र, २००५
  6. वोल्फगांग केटर्ले, भौतिकशास्त्र, २००१
  7. हर्बर्ट क्रेमर, भौतिकशास्त्र, २०००
  8. गुंटर ब्लोबेल*, वैद्यकशास्त्र, १९९९
  9. गुंटर ग्रास, साहित्य, १९९९
  10. होर्स्ट लुडविग स्टॉर्मर, भौतिकशास्त्र, १९९८
  11. क्रिस्चिएन नुस्लेन-वोलहार्ड, वैद्यकशास्त्र, १९९५
  12. राइनहार्ड सेल्टेन, अर्थशास्त्र, १९९४
  13. बर्ट साकमान, वैद्यकशास्त्र, १९९१
  14. एर्विन नेहेर, वैद्यकशास्त्र, १९९१
  15. हान्स जी. डेहमेल्ट*, भौतिकशास्त्र, १९८९
  16. वोल्फगांग पॉल, भौतिकशास्त्र, १९८९
  17. योहान डायझेनहोफर, रसायनशास्त्र, १९८८
  18. रॉबर्ट हुबेर, रसायनशास्त्र, १९८८
  19. जॅक स्टाइनबर्गर*, भौतिकशास्त्र, १९८८
  20. हार्टमुट मिशेल, रसायनशास्त्र, १९८८
  21. जे. जॉर्ज बेडनॉर्झ, भौतिकशास्त्र, १९८७
  22. अर्न्स्ट रुस्का, भौतिकशास्त्र, १९८६
  23. गेर्ड बिनिग, भौतिकशास्त्र, १९८६
  24. क्लाउस फोन क्लिट्झिंग, भौतिकशास्त्र, १९८५
  25. जॉर्जेस जे.एफ. कोह्लर*, वैद्यकशास्त्र, १९८४
  26. जॉर्ज विट्टिग, रसायनशास्त्र, १९७९
  27. आर्नो पेंझियास*, भौतिकशास्त्र, १९७८
  28. हेन्री किसिंजर*, शांतता, १९७३
  29. अर्न्स्ट ऑट्टो फिशर, रसायनशास्त्र, १९७३
  30. कार्ल रिटर फोन फ्रिश, वैद्यकशास्त्र, १९७३
  31. हाइनरिक बॉल, साहित्य, १९७२
  32. गेऱ्हार्ड हर्झबर्ग*, रसायनशास्त्र, १९७१
  33. विली ब्रांड्ट, शांतता, १९७१
  34. बर्नार्ड काट्झ*, वैद्यकशास्त्र, १९७०
  35. माक्स डेलब्रुक*, वैद्यकशास्त्र, १९६९
  36. मॅनफ्रेड आयगेन, रसायनशास्त्र, १९६७
  37. हान्स आल्ब्रेख्त बेथ*, भौतिकशास्त्र, १९६७
  38. नेली सॅक्स*, साहित्य, १९६६
  39. फेओदोर फेलिक्स कॉनराड लिनेन, वैद्यकशास्त्र, १९६४
  40. कॉनराड एमिल ब्लॉक*, वैद्यकशास्त्र, १९६४
  41. कार्ल झीगलर, रसायनशास्त्र, १९६३
  42. मरिया गोप्पर्ट-मायर*, भौतिकशास्त्र, १९६३
  43. जे हान्स डी. जेन्सन, भौतिकशास्त्र, १९६३
  44. रुडॉल्फ मॉसबाउअर, भौतिकशास्त्र, १९६१
  45. वर्नर फोर्समान, वैद्यकशास्त्र, १९५६
  46. माक्स बॉर्न*, भौतिकशास्त्र, १९५४
  47. वॉल्थर बोथे, भौतिकशास्त्र, १९५४
  48. हेर्मान स्टॉडिंजर, रसायनशास्त्र, १९५३
  49. फ्रिट्झ आल्बर्ट लिपमान*, वैद्यकशास्त्र, १९५३
  50. हान्स आडोल्फ क्रेब्स*, वैद्यकशास्त्र, १९५३
  51. आल्बर्ट श्वाइत्झर*, शांतता, १९५२
  52. ऑट्टो डील्स, रसायनशास्त्र, १९५०
  53. कर्ट आल्डर, रसायनशास्त्र, १९५०
  54. हेर्मान हेस*, साहित्य, १९४६
  55. अर्न्स्ट बोरिस चेन*, वैद्यकशास्त्र, १९४५
  56. ऑट्टो हान, रसायनशास्त्र, १९४४
  57. ऑट्टो स्टर्न*, भौतिकशास्त्र, १९४३
  58. आडोल्फ बुटेनांट, रसायनशास्त्र, १९३९
  59. गेऱ्हार्ड डोमाग्क, वैद्यकशास्त्र, १९३९
  60. रिचर्ड कुह्न, रसायनशास्त्र १९३८
  61. कार्ल फोन ऑसियेत्झ्की, शांतता, १९३५
  62. हान्स स्पेमान, वैद्यकशास्त्र, १९३५
  63. वर्नर कार्ल हायझेनबर्ग, भौतिकशास्त्र, १९३२
  64. ऑट्टो हाइनरिक वारबर्ग, वैद्यकशास्त्र, १९३१
  65. कार्ल बोश, रसायनशास्त्र, १९३१
  66. फ्रीडरीश बर्गियस, रसायनशास्त्र, १९३१
  67. हान्स फिशर, रसायनशास्त्र, १९३०
  68. थोमास मान, साहित्य, १९२९
  69. हान्स फोन ऑइलर-चेल्पिन*, रसायनशास्त्र, १९२९
  70. आडोल्फ ऑट्टो राइनहोल्ड विंडॉस, रसायनशास्त्र, १९२८
  71. लुडविग क्विड्डे, , शांतता, १९२७
  72. हाइनरिक ऑट्टो वीलॅंड, रसायनशास्त्र, १९२७
  73. गुस्ताव स्ट्रेसमान, शांतता, १९२६
  74. रिचर्ड आडोल्फ झिगमॉंडी, , रसायनशास्त्र, १९२५
  75. जेम्स फ्रांक, भौतिकशास्त्र, १९२५
  76. गुस्ताव लुडविग हर्ट्झ, भौतिकशास्त्र, १९२५
  77. ऑट्टो फ्रित्झ मायरहॉफ, वैद्यकशास्त्र, १९२२
  78. आल्बर्ट आइनस्टाइन, भौतिकशास्त्र, १९२१
  79. वॉल्थर नेर्न्स्ट, रसायनशास्त्र, १९२०
  80. योहानेस श्टार्क, भौतिकशास्त्र, १९१९
  81. फ्रित्झ हेबर, Chemistry १९१८
  82. माक्स कार्ल अर्न्स्ट प्लांक, , भौतिकशास्त्र, १९१८
  83. रिचर्ड विलश्टाटर, रसायनशास्त्र, १९१५
  84. मॅक्स फोन लाउए, भौतिकशास्त्र, १९१४
  85. गेऱ्हार्ट हॉप्टमान, साहित्य, १९१२
  86. विल्हेल्म वियेन, भौतिकशास्त्र, १९११
  87. ऑट्टो वालाख, रसायनशास्त्र, १९१०
  88. आल्ब्रेख्त कॉसेल, वैद्यकशास्त्र, १९१०
  89. पॉल योहान लुडविग हेस, साहित्य, १९१०
  90. कार्ल फर्डिनांड ब्रॉन, भौतिकशास्त्र, १९०९
  91. विल्हेल्म ऑस्टवाल्ड, रसायनशास्त्र, १९०९
  92. रुडॉल्फ क्रिस्टॉफ युकेन, साहित्य, १९०८
  93. पॉल एर्लिख, वैद्यकशास्त्र, १९०८
  94. एडुआर्ड बुकनर, रसायनशास्त्र, १९०७
  95. आल्बर्ट अब्राहम मिकेलसन*, भौतिकशास्त्र, १९०७
  96. रॉबर्ट कोक, वैद्यकशास्त्र, १९०५
  97. फिलिप लेनार्ड, भौतिकशास्त्र, १९०५
  98. आडोल्फ फोन बेयर, रसायनशास्त्र, १९०५
  99. हेर्मान एमिल फिशर, रसायनशास्त्र, १९०२
  100. थियोडोर मॉम्सेन, साहित्य, १९०२
  101. एमिल आडोल्फ फोन बेहरिंग, वैद्यकशास्त्र, १९०१
  102. विल्हेल्म कॉनराड रॉन्टजन, भौतिकशास्त्र, १९०१

घाना[संपादन]

  1. कोफी अन्नान, शांतता, २००१

ग्रीस[संपादन]

  1. ओडिसियस एलिटिस, साहित्य, १९७९
  2. ज्योर्जोस सेफेरिस, साहित्य, १९६३

ग्वाटेमाला[संपादन]

  1. रिगोबेर्ता मेन्चु, शांतता, १९९२
  2. मिगेल आंगेल आस्तुरियास, साहित्य, १९६७

हॉंगकॉंग[संपादन]

  1. चार्ल्स कुएन काओ, भौतिकशास्त्र, २००९

हंगेरी[संपादन]

  1. अव्राम हर्श्को*, रसायनशास्त्र, २००४
  2. इम्रे कर्टेश, साहित्य, २००२
  3. जॉर्ज अँड्रु ओलाह*, रसायनशास्त्र, १९९४
  4. जॉन हॅर्सान्यी*, अर्थशास्त्र, १९९४
  5. डेनिस गॅबोर*, भौतिकशास्त्र, १९७१
  6. युजीन विग्नर*, भौतिकशास्त्र, १९६३
  7. जॉर्ज फोन बेकेसी*, वैद्यकशास्त्र, १९६१
  8. जॉर्ज दि हेवेसी, रसायनशास्त्र, १९४३
  9. आल्बर्ट झेंट-ज्यॉर्ज्यी, वैद्यकशास्त्र, १९३७

आइसलॅंड[संपादन]

  1. हालडोर लाक्सनेस, साहित्य, १९५५

भारत भारत[संपादन]

  1. कैलाश सत्यार्थी*, शांतता, २०१४
  2. वेंकटरमण रामकृष्णन*, रसायनशास्त्र, २००९
  3. व्ही.एस. नायपॉल*, साहित्य, २००१
  4. अमर्त्य सेन, अर्थशास्त्र, १९९८
  5. सुब्रम्हण्यन चंद्रशेखर*, भौतिकशास्त्र, १९८३
  6. मदर तेरेसा, आल्बेनिया, शांतता, १९७९
  7. हर गोविंद खुराना*, वैद्यकशास्त्र, १९६८
  8. सी.व्ही. रमण, भौतिकशास्त्र, १९३०
  9. रविंद्रनाथ टागोर, साहित्य, १९१३
  10. रुडयार्ड किपलिंग*, साहित्य, १९०७
  11. रोनाल्ड रॉस*, वैद्यकशास्त्र, १९०२
  12. अभिजित बॅनर्जी, अर्थशास्त्र २०१९

इराण[संपादन]

  1. डोरिस लेसिंग*, साहित्य, २००७
  2. शिरीन एबादी, शांतता, २००३

आयर्लंड[संपादन]

  1. जॉन ह्यूम, शांतता, १९९८
  2. शेमस हेनी, साहित्य, १९९५
  3. मैरेट कोरिगन, शांतता, १९७६
  4. बेट्टी विल्यम्स, शांतता, १९७६
  5. शेआन मॅकब्राइड, फ्रान्स, शांतता, १९७४
  6. सॅम्युएल बेकेट, साहित्य, १९६९
  7. अर्नेस्ट वॉल्टन, भौतिकशास्त्र, १९५१
  8. जॉर्ज बर्नार्ड शॉ*, साहित्य, १९२५
  9. विल्यम बटलर येट्स, साहित्य, १९२३

इस्रायल[संपादन]

  1. एडा ई. योनाथ, रसायनशास्त्र, २००९
  2. रॉबर्ट ऑमान, अर्थशास्त्र, २००५
  3. एरन सीचानोव्हर, रसायनशास्त्र, २००४
  4. अव्राम हेर्श्को, रसायनशास्त्र, २००४
  5. डॅनियेल काह्नमन, अर्थशास्त्र, २००२
  6. यित्झाक राबिन, शांतता, १९९४
  7. शिमोन पेरेस, शांतता, १९९४
  8. मेनाकेम बेगिन, शांतता, १९७८
  9. श्मुएल योसेफ ॲग्नोन, साहित्य, १९६६

इटली[संपादन]

  1. मारियो कापेची*, वैद्यकशास्त्र, २००७
  2. रिकार्डो ज्याकोनी*, भौतिकशास्त्र, २००२
  3. डारियो फो, साहित्य, १९९७
  4. रिडा लेव्ही-मॉंटाल्सिनी, वैद्यकशास्त्र, १९८६
  5. फ्रॅंको मोदिग्लियानी, अर्थशास्त्र, १९८५
  6. कार्लो रुब्बिया, भौतिकशास्त्र, १९८४
  7. रेनाटो डुलबेको*, वैद्यकशास्त्र, १९७५
  8. युजेनियो मॉंटाले, साहित्य, १९७५
  9. साल्वादोर लुरिया*, वैद्यकशास्त्र, १९६९
  10. जुलियो नॅट्टा, रसायनशास्त्र, १९६३
  11. साल्वातोरे कासिमोदो, साहित्य, १९५९
  12. एमिलियो जी. सेग्रे, भौतिकशास्त्र, १९५९
  13. डॅनियेल बोव्हेट, स्वित्झर्लंड, वैद्यकशास्त्र, १९५७
  14. एन्रिको फर्मी, भौतिकशास्त्र, १९३८
  15. लुइजी पिरांडेलो, साहित्य, १९३४
  16. ग्राझिया डेलेड्डा, साहित्य, १९२६
  17. गुलियेल्मो मार्कोनी, भौतिकशास्त्र, १९०९
  18. अर्नेस्टो तेओदोरो मोनेता, शांतता, १९०७
  19. जोसुए कार्दुची, साहित्य, १९०६
  20. कामिलो गोल्गी, वैद्यकशास्त्र, १९०६

जपान[संपादन]

  1. ओसामु शिमोमुरा*, रसायनशास्त्र, २००८
  2. माकोतो कोबायाशी, भौतिकशास्त्र, २००८
  3. तोशिहिदे मास्कावा, भौतिकशास्त्र, २००८
  4. योइचिरो नाम्बु*, भौतिकशास्त्र, २००८
  5. मासातोशी कोशिबा, भौतिकशास्त्र, २००२
  6. कोइची तनाका, रसायनशास्त्र, २००२
  7. रायोजी नोयोरी, रसायनशास्त्र, २००१
  8. हिदेकी शिराकावा, रसायनशास्त्र, २०००
  9. केन्झाबुरो ओए, साहित्य, १९९४
  10. सुसुमु तोनेगावा, वैद्यकशास्त्र, १९८७
  11. केनिची फुकुइ, रसायनशास्त्र, १९८१
  12. आइसाकु सातो, शांतता, १९७४
  13. लिओ एसाकी, भौतिकशास्त्र, १९७३
  14. यासुनारी कावाबाता, साहित्य, १९६८
  15. सिन-इतिरो तोमोनागा, भौतिकशास्त्र, १९६५
  16. हिदेकी युकावा, भौतिकशास्त्र, १९४९

केन्या[संपादन]

  1. वांगारी माथाई, शांतता, २००४

लात्व्हिया[संपादन]

  1. विल्हेल्म ओस्टवाल्ड, रसायनशास्त्र, १९०९

लिथुएनिया[संपादन]

  1. एरन क्लुग*, रसायनशास्त्र, १९८२

मॅसिडोनिया[संपादन]

  1. मदर तेरेसा*, शांतता, १९७९

मेक्सिको[संपादन]

  1. मारियो जे. मोलिना*, रसायनशास्त्र, १९९५
  2. ऑक्टाव्हियो पाझ, साहित्य, १९९०
  3. आल्फोन्सो गार्सिया रोब्लेस, शांतता, १९८२

म्यानमार[संपादन]

  1. ऑंग सान सू क्यी, शांतता, १९९१

नेदरलँड्स[संपादन]

  1. मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन, भौतिकशास्त्र, १९९९
  2. जेरार्डस टी हूफ्ट, भौतिकशास्त्र, १९९९
  3. पॉल जे. क्रट्झेन, रसायनशास्त्र, १९९५
  4. सायमन व्हान डेर मीर, भौतिकशास्त्र, १९८४
  5. निकोलास ब्लोमबर्गेन*, भौतिकशास्त्र, १९८१
  6. जालिंग कूपमान्स, अर्थशास्त्र, १९७५
  7. निकोलास टिनबर्गेन*, वैद्यकशास्त्र, १९७३
  8. यान टिनबर्गेन, अर्थशास्त्र, १९६९
  9. फ्रिट्स झर्निके, भौतिकशास्त्र, १९५३
  10. पीटर डेब्ये, रसायनशास्त्र, १९३६
  11. क्रिस्चियान आयिकमान, वैद्यकशास्त्र, १९२९
  12. विलेम आइंटहोवेन, वैद्यकशास्त्र, १९२४
  13. हाइके केमरलिंग ऑन्नेस, भौतिकशास्त्र, १९१३
  14. टोबियास मायकेल कारेल ॲसर, शांतता, १९११
  15. योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स, भौतिकशास्त्र, १९१०
  16. पीटर झीमन, भौतिकशास्त्र, १९०२
  17. हेंड्रिक लॉरेंट्झ, भौतिकशास्त्र, १९०२
  18. याकोबस हेन्रिकस व्हान टी हॉफ, रसायनशास्त्र, १९०१

न्यू झीलँड[संपादन]

  1. ॲलन मॅकडियार्मिड*, रसायनशास्त्र, २०००
  2. मॉरिस विल्किन्स*, वैद्यकशास्त्र, १९६२
  3. अर्नेस्ट रुदरफोर्ड*, रसायनशास्त्र, १९०८

नायजेरिया[संपादन]

  1. वोल सोयिंका, साहित्य, १९८६

नॉर्वे[संपादन]

  1. फिन ई. किडलॅंड, अर्थशास्त्र, २००४
  2. ट्रिग्वे हावेल्मो, अर्थशास्त्र, १९८९
  3. इव्हार ज्याएव्हर, भौतिकशास्त्र, १९७३
  4. राग्नार ॲंतोन किटिल फ्रिश, अर्थशास्त्र, १९६९
  5. ऑड हेसेल, रसायनशास्त्र, १९६९
  6. लार्स ऑनसेगर, रसायनशास्त्र, १९६८
  7. सिग्रिड उंडसेट, साहित्य, १९२८
  8. फ्रिट्यॉफ नानसेन, शांतता, १९२२
  9. क्रिस्चियान लू लॅंग, शांतता, १९२१
  10. क्नुट हॅमसन, साहित्य, १९२०
  11. ब्यॉर्नस्ट्येर्न ब्यॉर्नसन, साहित्य, १९०३

पाकिस्तान[संपादन]

  1. मलाला युसुफझाई
  2. अब्दुस सलाम, भौतिकशास्त्र, १९७९

पॅलेस्टाईन[संपादन]

  1. यासर अराफात, इजिप्त, शांतता, १९९४

पोलंड[संपादन]

  1. विस्वावा झिंबोर्स्का, साहित्य, १९९६
  2. जोसेफ रॉटब्लाट*, शांतता, १९९५
  3. जोर्जेस चार्पाक*, भौतिकशास्त्र, १९९२
  4. लेक वालेंसा, शांतता, १९८३
  5. रोआल्ड हॉफमन*, रसायनशास्त्र, १९८१
  6. झेस्लॉ मिलॉझ, साहित्य, १९८०
  7. टॅडियस राइकस्टाइन*, वैद्यकशास्त्र, १९५०
  8. व्लॉडिस्लॉ रेमॉंट, साहित्य, १९२४
  9. मेरी क्युरी*, रसायनशास्त्र, १९११
  10. हेन्रिक सीनकीविझ, साहित्य, १९०५
  11. मेरी क्युरी*, भौतिकशास्त्र, १९०३

पोर्तुगाल[संपादन]

  1. होजे दि सूसा सारामागो, साहित्य, १९९८
  2. आंतोनियो केतानो दि अब्रेऊ फ्रेरे एगास मोनिझ, वैद्यकशास्त्र, १९४९

रोमेनिया[संपादन]

  1. जॉर्ज एमिल पेलेड*, वैद्यकशास्त्र, १९७४

रशिया[संपादन]

  1. लिओनिद हुरविझ*, अर्थशास्त्र, २००७
  2. अलेक्सेई ए. अब्रिकोसोव्ह, भौतिकशास्त्र, २००३
  3. व्हिताली एल. जिंझबर्ग, भौतिकशास्त्र, २००३
  4. झोरेस आय. अल्फेरोव्ह, भौतिकशास्त्र, २०००
  5. मिखाइल गोर्बाचेव, शांतता, १९९०
  6. आयोसिफ अलेक्सांद्रोविच ब्रॉड्स्की*, साहित्य, १९८७
  7. प्योत्र लिओनिदोविच कापिस्ता, भौतिकशास्त्र, १९७८
  8. इल्या प्रिगोगाइन*, रसायनशास्त्र, १९७७
  9. आंद्रेई दमित्रियेविच साखारोव्ह, शांतता, १९७५
  10. लिओनिद कांतोरोविच, अर्थशास्त्र, १९७५
  11. अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन, साहित्य, १९७०
  12. मिखाइल अलेक्सांद्रोविच शोलोखोव्ह, साहित्य, १९६५
  13. निकोलाय जी. बासोव्ह, भौतिकशास्त्र, १९६४
  14. अलेक्सांद्र एम. प्रोखोरोव्ह, भौतिकशास्त्र, १९६४
  15. लेव्ह लॅंडाऊ, भौतिकशास्त्र, १९६२
  16. बोरिस लिओनिदोविच पास्तरनाक, साहित्य, १९५८ (नाकारावे लागले)
  17. पावेल अलेक्सेयेविच चेरेन्कोव, भौतिकशास्त्र, १९५८
  18. इगॉर येवगेन्येविच टॅम, भौतिकशास्त्र, १९५८
  19. इल्या फ्रॅंक, भौतिकशास्त्र, १९५८
  20. निकोलाय सेम्योनोव, रसायनशास्त्र, १९५६
  21. आयव्हन बुनिन*, साहित्य, १९३३
  22. इल्या मेक्निकोव, वैद्यकशास्त्र, १९०८
  23. आयव्हन पावलोव, वैद्यकशास्त्र, १९०४

स्लोव्हेकिया[संपादन]

  1. फिलिप लेनार्ड*, भौतिकशास्त्र, १९०५

सेंट लुसिया[संपादन]

  1. डेरेक वॉलकॉट, साहित्य, १९९२
  2. आर्थर लुईस*, अर्थशास्त्र, १९७९

दक्षिण आफ्रिका[संपादन]

  1. जे.एम. कोएट्झी, साहित्य, २००३
  2. सिडनी ब्रेनर*, वैद्यकशास्त्र, २००२
  3. फ्रेडरिक विल्लेम डि क्लर्क, शांतता, १९९३
  4. नेल्सन मंडेला, शांतता, १९९३
  5. नेडीन गॉर्डिमर, साहित्य, १९९१
  6. डेसमंड टुटु, शांतता, १९८४
  7. ॲलन मॅकलिऑड कॉर्माक*, वैद्यकशास्त्र, १९७९
  8. आल्बर्ट लुटुली, शांतता, १९६०
  9. मॅक्स थाइलर, वैद्यकशास्त्र, १९५१

दक्षिण कोरिया[संपादन]

  1. दे-जुंग किम, शांतता, २०००

स्पेन[संपादन]

  1. कामिलो होजे सेला, साहित्य, १९८९
  2. व्हिसेंते अलेक्झांदर, साहित्य, १९७७
  3. सेव्हेरो ओचोआ*, वैद्यकशास्त्र, १९५९
  4. हुआन रमोन हिमेनेझ, साहित्य, १९५६
  5. हासिंतो बेनाव्हेंते, साहित्य, १९२२
  6. सांतियागो रमोन इ काहाल, वैद्यकशास्त्र, १९०६
  7. होजे एचेगारे, साहित्य, १९०४

स्वीडन[संपादन]

  1. अर्व्हिड कार्लसन, वैद्यकशास्त्र, २०००
  2. अल्वा मिर्डाल, शांतता, १९८२
  3. सुने बर्गस्ट्रॉम, वैद्यकशास्त्र, १९८२
  4. बेंग्ट आय. सॅम्युएलसन, वैद्यकशास्त्र, १९८२
  5. कै सीगबान, भौतिकशास्त्र, १९८१
  6. टोर्स्टेन वीसेल*, वैद्यकशास्त्र, १९८१
  7. आयविंड जॉन्सन, साहित्य, १९७४
  8. हॅरी मार्टिनसन, साहित्य, १९७४
  9. बर्टिल ओहलिन, अर्थशास्त्र, १९७७
  10. गुन्नार मिर्डाल, अर्थशास्त्र, १९७४
  11. उल्फ फोन ऑइलर, वैद्यकशास्त्र, १९७०
  12. हान्स आल्फवेन, भौतिकशास्त्र, १९७०
  13. राग्नार ग्रॅनिट, फिनलंड, वैद्यकशास्त्र, १९६७
  14. नेली सॅक्स, जर्मनी, साहित्य, १९६६
  15. दाग हॅमरशील्ड, शांतता, १९६१ (मरणोत्तर)
  16. पार लागरक्विस्ट, साहित्य, १९५१
  17. आर्ने टिसेलियस, रसायनशास्त्र, १९४८
  18. एरिक ॲक्सेल कार्लफेल्ट, साहित्य, १९३१
  19. नेथन सॉडरब्लॉम, शांतता, १९३०
  20. पान्स फोन ऑइल्र-चेल्पिन, जर्मनी, रसायनशास्त्र, १९२९
  21. थियोडोर स्वेडबर्ग, रसायनशास्त्र, १९२६
  22. कार्ल मान सीगबान, भौतिकशास्त्र, १९२४
  23. ह्यालमार ब्रॅंटिंग, शांतता, १९२१
  24. कार्ल गुस्ताफ वर्नर फोन हाइडेनस्टाम, साहित्य, १९१६
  25. गुस्ताफ डालेन, भौतिकशास्त्र, १९१२
  26. सेल्मा लागरलॉफ, साहित्य, १९०९
  27. क्लास पॉंटस आर्नोल्डसन, शांतता, १९०८
  28. स्वांटे आऱ्हेनियस, रसायनशास्त्र, १९०३

स्वित्झर्लंड[संपादन]

  1. कर्ट वुथरिच, रसायनशास्त्र, २००२
  2. रोल्फ एम. झिंकरनागेल, वैद्यकशास्त्र, १९९६
  3. एडमंड एच. फिशर, चीन, वैद्यकशास्त्र, १९९२
  4. रिचर्ड आर. अर्न्स्ट, रसायनशास्त्र, १९९१
  5. कार्ल अलेक्झांडर म्युलर, भौतिकशास्त्र, १९८७
  6. हाइनरिक रोहरर, भौतिकशास्त्र, १९८६
  7. जॉर्जेस जे.एफ. कोह्लर, जर्मनी, वैद्यकशास्त्र, १९८४
  8. वर्नर अर्बर, वैद्यकशास्त्र, १९७८
  9. व्लादिमिर प्रेलॉग, बॉस्निया आणि हर्झगोव्हेना, रसायनशास्त्र, १९७५
  10. डॅनियेल बोव्हेट, वैद्यकशास्त्र, १९५७
  11. फेलिक्स ब्लॉक, भौतिकशास्त्र, १९५२
  12. टॅडियस राइकस्टाइन, वैद्यकशास्त्र, १९५०
  13. वॉल्टर रुडॉल्फ हेस, वैद्यकशास्त्र, १९४९
  14. पॉल हेर्मान म्युलर, वैद्यकशास्त्र, १९४८
  15. हेर्मान हेस, जर्मनी, साहित्य, १९४६
  16. लावोस्लाव रुझिका, क्रोएशिया, रसायनशास्त्र, १९३९
  17. पॉल कारर, रसायनशास्त्र, १९३७
  18. आल्बर्ट आइनस्टाइन, जर्मनी, भौतिकशास्त्र, १९२१
  19. चार्ल्स एडूआर्ड ग्वियॉम, भौतिकशास्त्र, १९२०
  20. कार्ल स्पिटलर, साहित्य, १९१९
  21. आल्फ्रेड वर्नर, रसायनशास्त्र, १९१३
  22. एमिल थियोडॉर कोचर, वैद्यकशास्त्र, १९०९
  23. एली डुकोमन (for the International Office for Peace), शांतता, १९०२
  24. चार्ल्स आल्बर्ट गोबाट, शांतता, १९०२
  25. हेन्री ड्युनॅन्ट, शांतता, १९०१

तैपै[संपादन]

  1. युआन टी. ली*, रसायनशास्त्र, १९८६

त्रिनिदाद व टोबॅगो[संपादन]

  1. व्ही.एस. नायपॉल*, साहित्य, २००१

तुर्कस्तान[संपादन]

  1. ओरहान पामुक, साहित्य, २००६

युनायटेड किंग्डम[संपादन]

  1. वेंकटरामन रामकृष्णन, भारत, रसायनशास्त्र, २००९
  2. चार्ल्स के. काओ, चीन, भौतिकशास्त्र, २००९
  3. जॅक डब्ल्यू. झोस्टाक*, वैद्यकशास्त्र, २००९
  4. डोरिस लेसिंग, इराण, साहित्य, २००७
  5. मार्टिन एव्हान्स, वैद्यकशास्त्र, २००७
  6. ऑलिव्हर स्मिथीस*, वैद्यकशास्त्र, २००७
  7. हॅरोल्ड पिंटर, साहित्य, २००५
  8. क्लाइव्ह डब्ल्यू.जे. ग्रेंजर*, अर्थशास्त्र, २००३
  9. ॲंथोनी जे. लेगेट*, भौतिकशास्त्र, २००३
  10. पीटर मॅन्सफील्ड, वैद्यकशास्त्र, २००३
  11. सिडनी ब्रेनर, दक्षिण आफ्रिका, वैद्यकशास्त्र, २००२
  12. जॉन ई. सल्स्टन, वैद्यकशास्त्र, २००२
  13. टिम हंट, वैद्यकशास्त्र, २००१
  14. पॉल नर्स, वैद्यकशास्त्र, २००१
  15. व्ही.एस. नायपॉल, साहित्य, २००१
  16. जॉन पोपल, रसायनशास्त्र, १९९८
  17. डेव्हिड ट्रिंबल, शांतता, १९९८
  18. जॉन ई. वॉकर, रसायनशास्त्र, १९९७
  19. हॅरोल्ड क्रोटो, रसायनशास्त्र, १९९६
  20. जेम्स ए. मिर्लीस, अर्थशास्त्र, १९९६
  21. जोसेफ रॉटब्लॅट, पोलंड, शांतता, १९९५
  22. रिचर्ड जे. रॉबर्ट्स, वैद्यकशास्त्र, १९९३
  23. मायकेल स्मिथ*, रसायनशास्त्र, १९९३
  24. रोनाल्ड कोस, अर्थशास्त्र, १९९१
  25. जेम्स डब्ल्यू. ब्लॅक, वैद्यकशास्त्र, १९८८
  26. नील्स काज जेर्न*, वैद्यकशास्त्र, १९८४
  27. सेझार मिलस्टाइन, आर्जेन्टिना, वैद्यकशास्त्र, १९८४
  28. रिचर्ड स्टोन, अर्थशास्त्र, १९८४
  29. विल्यम गोल्डिंग, साहित्य, १९८३
  30. एरन क्लुग, लिथुएनिया, रसायनशास्त्र, १९८२
  31. जॉन रॉबर्ट व्हेन, वैद्यकशास्त्र, १९८२
  32. एलायास कॅनेटी, बल्गेरिया, साहित्य, १९८१
  33. फ्रेडरिक सॅंगर, रसायनशास्त्र, १९८०
  34. आर्थर लुईस, सेंट लुशिया, अर्थशास्त्र, १९७९
  35. गॉडफ्रे हाउन्सफील्ड, वैद्यकशास्त्र, १९७९
  36. पीटर डी. मिचेल, रसायनशास्त्र, १९७८
  37. जेम्स मीड, अर्थशास्त्र, १९७७
  38. नेव्हिल फ्रांसिस मॉट, भौतिकशास्त्र, १९७७
  39. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, शांतता, १९७७
  40. बेट्टी विल्यम्स, शांतता, १९७६
  41. मैरीड कोरिगन, शांतता, १९७६
  42. जॉन कॉर्नफोर्थ, ऑस्ट्रेलिया, रसायनशास्त्र, १९७५
  43. क्रिस्चियन डि डुव्हे*, वैद्यकशास्त्र, १९७४
  44. फ्रीडरीश हायेक, ऑस्ट्रिया, अर्थशास्त्र, १९७४
  45. ॲंटोनी ह्युइश, भौतिकशास्त्र, १९७४
  46. पॅट्रिक व्हाइट*, साहित्य, १९७३
  47. जॉफ्री विल्किन्सन, रसायनशास्त्र, १९७३
  48. ब्रायन डेव्हिड जोसेफसन, भौतिकशास्त्र, १९७३
  49. रॉडनी रॉबर्ट पोर्टर, वैद्यकशास्त्र, १९७२
  50. जॉन हिक्स, अर्थशास्त्र, १९७२
  51. डेनिस गॅबोर, हंगेरी, भौतिकशास्त्र, १९७१
  52. बर्नार्ड काट्झ, जर्मनी, वैद्यकशास्त्र, १९७०
  53. डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन, रसायनशास्त्र, १९६९
  54. रोनाल्ड जॉर्ज रायफोर्ड नॉरिश, रसायनशास्त्र, १९६७
  55. जॉर्ज पोर्टर, रसायनशास्त्र, १९६७
  56. डोरोथी क्रोफूट हॉजकिन, रसायनशास्त्र, १९६४
  57. अँड्रु हक्सली, वैद्यकशास्त्र, १९६३
  58. ॲलन लॉइड हॉजकिन, वैद्यकशास्त्र, १९६३
  59. जॉन केंड्रु, रसायनशास्त्र, १९६२
  60. मॅक्स पेरुट्झ, ऑस्ट्रिया, रसायनशास्त्र, १९६२
  61. फ्रांसिस क्रिक, वैद्यकशास्त्र, १९६२
  62. मॉरिस विल्किन्स, न्यू झीलँड, वैद्यकशास्त्र, १९६२
  63. पीटर मेडावार, ब्राझिल, वैद्यकशास्त्र, १९६०
  64. फिलिप नोएल-बेकर, शांतता, १९५९
  65. फ्रेडरिक सॅंगर, रसायनशास्त्र, १९५८
  66. अलेक्झांडर आर टॉड, रसायनशास्त्र, १९५७
  67. सिरिल नॉर्मन हिंशेलवूड, रसायनशास्त्र, १९५६
  68. मॅक्स बॉर्न, जर्मनी, भौतिकशास्त्र, १९५४
  69. विन्स्टन चर्चिल, साहित्य, १९५३
  70. हान्स आडोल्फ क्रेब्स, जर्मनी, वैद्यकशास्त्र, १९५३
  71. आर्चर जॉन पोर्टर मार्टिन, रसायनशास्त्र, १९५२
  72. रिचर्ड लॉरेन्स मिलिंग्टन सिंग, रसायनशास्त्र, १९५२
  73. जॉन कॉकक्रॉफ्ट, भौतिकशास्त्र, १९५१
  74. बर्ट्रान्ड रसेल, साहित्य, १९५०
  75. सेसिल फ्रॅंक पॉवेल, भौतिकशास्त्र, १९५०
  76. जॉन बॉइड ऑर, शांतता, १९४९
  77. पॅट्रिक ब्लॅकेट, भौतिकशास्त्र, १९४८
  78. टी.एस. इलियट, अमेरिका, साहित्य, १९४८
  79. एडवर्ड व्हिक्टर ॲपलटन, भौतिकशास्त्र, १९४७
  80. रॉबर्ट रॉबिन्सन, रसायनशास्त्र, १९४७
  81. फ्रेंड्स सर्व्हिस काउन्सिल, शांतता, १९४७
  82. मार्टिन राइल, भौतिकशास्त्र, १९४६
  83. अर्न्स्ट बोरिस चेन, जर्मनी, वैद्यकशास्त्र, १९४५
  84. अलेक्झांडर फ्लेमिंग, वैद्यकशास्त्र, १९४५
  85. जॉर्ज पेजेट थॉमसन, भौतिकशास्त्र, १९३७
  86. रॉबर्ट सेसिल, शांतता, १९३७
  87. नॉर्मन हेवर्थ, रसायनशास्त्र, १९३७
  88. हेन्री हॅलेट डेल, वैद्यकशास्त्र, १९३६
  89. जेम्स चॅडविक, भौतिकशास्त्र, १९३५
  90. आर्थर हेंडरसन, शांतता, १९३४
  91. नॉर्मन ॲंजेल, शांतता, १९३३
  92. पॉल डिरॅक, भौतिकशास्त्र, १९३३
  93. चार्ल्स स्कॉट शेरिंग्टन, वैद्यकशास्त्र, १९३२
  94. जॉन गाल्सवर्थी, साहित्य, १९३२
  95. एडगर एड्रियन, वैद्यकशास्त्र, १९३२
  96. आर्थर हार्डन, रसायनशास्त्र, १९२९
  97. फ्रेडरिक हॉपकिन्स, वैद्यकशास्त्र, १९२९
  98. ओवेन विलान्स रिचर्डसन, भौतिकशास्त्र, १९२८
  99. चार्ल्स थॉमसन रीस विल्सन, भौतिकशास्त्र, १९२७
  100. ऑस्टेन चॅम्बरलेन, शांतता, १९२५
  101. जॉर्ज बर्नार्ड शॉ, आयर्लंड, साहित्य, १९२५
  102. जॉन जेम्स रिचर्ड मॅकलिओड*, वैद्यकशास्त्र, १९२३
  103. फ्रांसिस विल्यम ॲस्टन, रसायनशास्त्र, १९२२
  104. आर्चिबाल्ड हिल, वैद्यकशास्त्र, १९२२
  105. फ्रेडरिक सॉडी, रसायनशास्त्र, १९२१
  106. चार्ल्स ग्लोव्हर बार्कला, भौतिकशास्त्र, १९१७
  107. विल्यम हेन्री ब्रॅग, भौतिकशास्त्र, १९१५
  108. विल्यम लॉरेन्स ब्रॅग, ऑस्ट्रेलिया, भौतिकशास्त्र, १९१५
  109. अर्नेस्ट रदरफोर्ड, न्यू झीलँड, रसायनशास्त्र, १९०८
  110. रुडयार्ड किपलिंग, भारत, साहित्य, १९०७
  111. जे.जे. थॉमसन, भौतिकशास्त्र, १९०६
  112. जॉन विल्यम स्ट्रट, भौतिकशास्त्र, १९०४
  113. विल्यम राम्से, रसायनशास्त्र, १९०४
  114. विल्यम रॅंडल क्रेमर, शांतता, १९०३
  115. रोनाल्ड रॉस, वैद्यकशास्त्र, १९०२

अमेरिकेची संयुक्त संस्थाने[संपादन]

  1. एस्थर डुफ्लो, अर्थशास्त्र, २०१९
  2. जेम्स रॉथमन, वैद्यकशास्त्र, २०१३
  3. रॅंडी शेकमन, वैद्यकशास्त्र, २०१३
  4. थॉमस सुडॉफ, वैद्यकशास्त्र, २०१३
  5. थॉमस ए. स्टाइट्झ, रसायनशास्त्र, २००९
  6. चार्ल्स कुएन काओ, चीन, भौतिकशास्त्र, २००९
  7. विलार्ड एस. बॉइल, कॅनडा, भौतिकशास्त्र, २००९
  8. जॉर्ज ई. स्मिथ, भौतिकशास्त्र, २००९
  9. एलिझाबेथ ब्लॅकबर्न, ऑस्ट्रेलिया, वैद्यकशास्त्र, २००९
  10. कॅरोल डब्ल्यू. ग्राइडर, वैद्यकशास्त्र, २००९
  11. जॅक डबल्यू. झोस्टाक, युनायटेड किंग्डम, वैद्यकशास्त्र, २००९
  12. पॉल क्रुगमन, अर्थशास्त्र, २००८
  13. रॉजर यॉंचियेन त्सियेन, रसायनशास्त्र, २००८
  14. मार्टिन चाल्फी, रसायनशास्त्र, २००८
  15. ओसामु शिमोमुरा, जपान, रसायनशास्त्र, २००८
  16. योइचिरो नांबु, जपान, भौतिकशास्त्र, २००८
  17. लिओनिद हुरविझ, रशिया, अर्थशास्त्र, २००७
  18. एरिक एस. मास्किन, अर्थशास्त्र, २००७
  19. रॉजर बी. मायरसन, अर्थशास्त्र, २००७
  20. ॲल गोर, शांतता, २००७
  21. मारियो आर. कापेची, इटली, वैद्यकशास्त्र, २००७
  22. ऑलिव्हर स्मिथीस, युनायटेड किंग्डम, वैद्यकशास्त्र, २००७
  23. रॉजर डी. कॉर्नबर्ग, रसायनशास्त्र, २००६
  24. जॉन सी. मॅथर, भौतिकशास्त्र, २००६
  25. एडमंड एश. फेल्प्स, अर्थशास्त्र, २००६
  26. जॉर्ज एफ. स्मूट, भौतिकशास्त्र, २००६
  27. अँड्रु झेड. फायर, वैद्यकशास्त्र, २००६
  28. क्रेग सी. मेलो, वैद्यकशास्त्र, २००६
  29. रॉबर्ट ऑमान, जर्मनी, अर्थशास्त्र, २००५
  30. रॉबर्ट एच. ग्रब्स, रसायनशास्त्र, २००५
  31. रिचर्ड आर. श्रॉक, रसायनशास्त्र, २००५
  32. थॉमस शेलिंग, अर्थशास्त्र, २००५
  33. जॉन एल. हॉल, भौतिकशास्त्र, २००५
  34. रॉय जे. ग्लॉबर, भौतिकशास्त्र, २००५
  35. अर्विन रोझ, रसायनशास्त्र, २००४
  36. एडवर्ड सी. प्रेस्कॉट, अर्थशास्त्र, २००४
  37. डेव्हिड जे. ग्रोस, भौतिकशास्त्र, २००४
  38. एच. डेव्हिड पोलिट्झर, भौतिकशास्त्र, २००४
  39. फ्रॅंक विल्झेक, भौतिकशास्त्र, २००४
  40. रिचर्ड ॲक्सेल, वैद्यकशास्त्र, २००४
  41. लिंडा बी. बक, वैद्यकशास्त्र, २००४
  42. पीटर एगर, रसायनशास्त्र, २००३
  43. रॉडरिक मॅककिनन, रसायनशास्त्र, २००३
  44. रॉबर्ट एफ एंगल, अर्थशास्त्र, २००३
  45. ॲंथोनी जे. लेगेट, युनायटेड किंग्डम, भौतिकशास्त्र, २००३
  46. पॉल लॉटरबर, वैद्यकशास्त्र, २००३
  47. अलेक्सेइ ए. अब्रिकोसोव्ह, रशिया, भौतिकशास्त्र, २००३
  48. डॅनियेल कानमन, इस्रायल, अर्थशास्त्र, २००२
  49. व्हरनॉन एल. स्मिथ, अर्थशास्त्र, २००२
  50. जिमी कार्टर, शांतता, २००२
  51. रेमंड डेव्हिस, जुनियर, भौतिकशास्त्र, २००२
  52. रिकार्डो ज्याकोनी, इटली, भौतिकशास्त्र, २००२
  53. सिडनी ब्रेनर, दक्षिण आफ्रिका, वैद्यकशास्त्र, २००२
  54. एच. रॉबर्ट हॉर्वित्झ, वैद्यकशास्त्र, २००२
  55. विल्यम एस. नौल्स, रसायनशास्त्र, २००१
  56. के. बॅरी शार्पलेस, रसायनशास्त्र, २००१
  57. जोसेफ ई. स्टिग्लिट्झ, अर्थशास्त्र, २००१
  58. जॉर्ज ए. एकरलॉफ, अर्थशास्त्र, २००१
  59. ए. मायकेल स्पेन्स, अर्थशास्त्र, २००१
  60. एरिक ए. कॉर्नेल, भौतिकशास्त्र, २००१
  61. कार्ल वीमन, भौतिकशास्त्र, २००१
  62. लेलॅंड एच. हार्टवेल, वैद्यकशास्त्र, २००१
  63. ॲलन हीगर, रसायनशास्त्र, २०००
  64. ॲलन मॅकडियार्मिड, न्यू झीलँड, रसायनशास्त्र, २०००
  65. जेम्स जे. हेकमन, अर्थशास्त्र, २०००
  66. डॅनियेल एल. मॅकफॅडेन, अर्थशास्त्र, २०००
  67. जॅक किल्बी, भौतिकशास्त्र, २०००
  68. हर्बर्ट क्रेमर, जर्मनी, भौतिकशास्त्र, २०००
  69. पॉल ग्रीनगार्डवैद्यकशास्त्र, २०००
  70. एरिक आर. कॅन्डेल, ऑस्ट्रिया, वैद्यकशास्त्र, २०००
  71. अहमद एच. झेवैल, इजिप्त, रसायनशास्त्र, १९९९
  72. गुंटर ब्लोबेल, जर्मनी, वैद्यकशास्त्र, १९९९
  73. वॉल्टर कोह्न, ऑस्ट्रिया, रसायनशास्त्र, १९९८
  74. रॉबर्ट बी. लाफलिन, भौतिकशास्त्र, १९९८
  75. डॅनियेल सी. त्सुई, चीन, भौतिकशास्त्र, १९९८
  76. रॉबर्ट एफ. फर्चगॉट, वैद्यकशास्त्र, १९९८
  77. लुई जे. इ्ग्नारो, वैद्यकशास्त्र, १९९८
  78. फरीद मुराद, वैद्यकशास्त्र, १९९८
  79. पॉल डी. बोयर, रसायनशास्त्र, १९९७
  80. रॉबर्ट सी. मर्टन, अर्थशास्त्र, १९९७
  81. मायरन शोल्स, कॅनडा, अर्थशास्त्र, १९९७
  82. जोडी विल्यम्स, शांतता, १९९७
  83. स्टीवन चू, भौतिकशास्त्र, १९९७
  84. विल्यम डॅनियेल फिलिप्स, भौतिकशास्त्र, १९९७
  85. स्टॅनली बी. प्रुसिनर, वैद्यकशास्त्र, १९९७
  86. रिचर्ड ई. स्मॉली, रसायनशास्त्र, १९९६
  87. रॉबर्ट एफ. कर्ल जुनियर, रसायनशास्त्र, १९९६
  88. विल्यम व्हिकरे, कॅनडा, अर्थशास्त्र, १९९६
  89. डेव्हिड एम. ली, भौतिकशास्त्र, १९९६
  90. डग्लस डी. ऑशरॉफ, भौतिकशास्त्र, १९९६
  91. रॉबर्ट सी. रिचर्डसन, भौतिकशास्त्र, १९९६
  92. मारियो जे. मोलिना, मेक्सिको, रसायनशास्त्र, १९९५
  93. एफ. शेरवूड रोलॅंड, रसायनशास्त्र, १९९५
  94. रॉबर्ट लुकास जुनियर, अर्थशास्त्र, १९९५
  95. मार्टिन एल. पर्ल, भौतिकशास्त्र, १९९५
  96. फ्रेडरिक राइन्स, भौतिकशास्त्र, १९९५
  97. एडवर्ड बी. लुईस, वैद्यकशास्त्र, १९९५
  98. एरिक एफ वीस्कॉस, वैद्यकशास्त्र, १९९५
  99. जॉर्ज अँड्रु ओलाह, हंगेरी, रसायनशास्त्र, १९९४
  100. जॉन चार्ल्स हर्सान्यी, हंगेरी, अर्थशास्त्र, १९९४
  101. जॉन फोर्ब्स नॅश, अर्थशास्त्र, १९९४
  102. क्लिफर्ड शुल, भौतिकशास्त्र, १९९४
  103. आल्फ्रेड जी. गिलमन, वैद्यकशास्त्र, १९९४
  104. मार्टिन रॉडबेल, वैद्यकशास्त्र, १९९४
  105. केरी बी. मुलिस, रसायनशास्त्र, १९९३
  106. रॉबर्ट डबल्यू. फोगेल, अर्थशास्त्र, १९९३
  107. डग्लस सी. नॉर्थ, अर्थशास्त्र, १९९३
  108. टोनी मॉरिसन, साहित्य, १९९३
  109. रसेल ए. हल्से, भौतिकशास्त्र, १९९३
  110. जोसेफ हूटन टेलर जुनियर, भौतिकशास्त्र, १९९३
  111. फिलिप ॲलन शार्प, वैद्यकशास्त्र, १९९३
  112. रुडॉल्फ ए. मार्कस, रसायनशास्त्र, १९९२
  113. गॅरी एस. बेकर, अर्थशास्त्र, १९९२
  114. एडमंड एच. फिशर, चीन, वैद्यकशास्त्र, १९९२
  115. एडविन जी. क्रेब्स, वैद्यकशास्त्र, १९९२
  116. एलायास जेम्स कोरी, रसायनशास्त्र, १९९०
  117. मर्टन एच. मिलर, अर्थशास्त्र, १९९०
  118. विल्यम एफ. शार्प, अर्थशास्त्र, १९९०
  119. हॅरी एम. मार्कोवित्झ, अर्थशास्त्र, १९९०
  120. जेरोम आय. फ्रीडमन, भौतिकशास्त्र, १९९०
  121. हेन्री डब्ल्यू. केन्डॉल, भौतिकशास्त्र, १९९०
  122. जोसेफ मरे, वैद्यकशास्त्र, १९९०
  123. ई. डोनाल्ड थॉमस, वैद्यकशास्त्र, १९९०
  124. सिडनी आल्टमन, कॅनडा, रसायनशास्त्र, १९८९
  125. थॉमस आर. चेक, रसायनशास्त्र, १९८९
  126. हान्स जी डेहमेल्ड, जर्मनी, भौतिकशास्त्र, १९८९
  127. नॉर्मन एफ. रामसे, भौतिकशास्त्र, १९८९
  128. जे. मायकेल बिशप, वैद्यकशास्त्र, १९८९
  129. हॅरोल्ड ई. व्हारमुस, वैद्यकशास्त्र, १९८९
  130. लिऑन एम. लेडरमन, भौतिकशास्त्र, १९८८
  131. मेल्विन श्वार्त्झ, भौतिकशास्त्र, १९८८
  132. जॅक स्टाइनबर्गर, जर्मनी, भौतिकशास्त्र, १९८८
  133. गर्ट्रूड बी. एलियॉन, वैद्यकशास्त्र, १९८८
  134. जॉर्ज एच. हिचिंग्स, वैद्यकशास्त्र, १९८८
  135. चार्ल्स जे. पेडरसन, दक्षिण कोरिया, रसायनशास्त्र, १९८७
  136. डोनाल्ड जे. क्रॅम, रसायनशास्त्र, १९८७
  137. रॉबर्ट एम. सोलो, अर्थशास्त्र, १९८७
  138. जोसेफ ब्रॉड्स्की, रशिया, साहित्य, १९८७
  139. डडली आर. हर्शबाख, रसायनशास्त्र, १९८६
  140. युआन टी. ली, Taiwan, रसायनशास्त्र, १९८६
  141. जेम्स एम. बुकॅनन, अर्थशास्त्र, १९८६
  142. एली वीझेस, रोमेनिया, शांतता, १९८६
  143. स्टॅनली कोहेन, वैद्यकशास्त्र, १९८६
  144. रिटा लेव्ही-मॉंटालसिनी, इटली, वैद्यकशास्त्र, १९८६
  145. जेरोम कार्ल, रसायनशास्त्र, १९८५
  146. हर्बर्ट ए. हॉप्टमन, रसायनशास्त्र, १९८५
  147. फ्रॅंको मोदिग्लियानी, इटली, अर्थशास्त्र, १९८५
  148. मायकेल एस. ब्राउन, वैद्यकशास्त्र, १९८५
  149. जोसेफ एल. गोल्डस्टाइन, वैद्यकशास्त्र, १९८५
  150. ब्रुस मेरीफील्ड, रसायनशास्त्र, १९८४
  151. हेन्री टॉब, कॅनडा, रसायनशास्त्र, १९८३
  152. जरार्ड डेब्रू, फ्रांस, अर्थशास्त्र, १९८३
  153. सुब्रमण्यन चंद्रशेखर, भारत, भौतिकशास्त्र, १९८३
  154. विल्यम ए. फाउलर, भौतिकशास्त्र, १९८३
  155. बार्बरा मॅकक्लिंटॉक, वैद्यकशास्त्र, १९८३
  156. जॉर्ज जे. स्टिगलर, अर्थशास्त्र, १९८२
  157. केनेथ जी. विल्सन, भौतिकशास्त्र, १९८२
  158. रोआल्ड हॉफमान, पोलंड, रसायनशास्त्र, १९८१
  159. जेम्स टोबिन, अर्थशास्त्र, १९८१
  160. निकोलास ब्लोमबर्गन, नेदरलँड्स, भौतिकशास्त्र, १९८१
  161. आर्थर एल. श्वालो, भौतिकशास्त्र, १९८१
  162. डेव्हिड एच. हुबेल, कॅनडा, वैद्यकशास्त्र, १९८१
  163. रॉजर वॉलकॉट स्पेरी, वैद्यकशास्त्र, १९८१
  164. वॉल्टर गिल्बर्ट, रसायनशास्त्र, १९८०
  165. पॉल बर्ग, रसायनशास्त्र, १९८०
  166. लॉरेन्स आर. क्लाइन, अर्थशास्त्र, १९८०
  167. चेस्लॉ मिलोश, लिथुएनिया, साहित्य, १९८०
  168. जेम्स क्रोनिन, भौतिकशास्त्र, १९८०
  169. व्हॅल फिच, भौतिकशास्त्र, १९८०
  170. बारुज बेनासेराफ, वेनेझुएला, वैद्यकशास्त्र, १९८०
  171. जॉर्ज डेव्हिस स्नेल, वैद्यकशास्त्र, १९८०
  172. हर्बर्ट सी. ब्राउन, रसायनशास्त्र, १९७९
  173. थियोडोर शुल्त्झ, अर्थशास्त्र, १९७९
  174. स्टीवन वाइनबर्ग, भौतिकशास्त्र, १९७९
  175. शेल्डन ग्लाशो, भौतिकशास्त्र, १९७९
  176. ॲलन मॅकलिओड कॉरमॅक, दक्षिण आफ्रिका, वैद्यकशास्त्र, १९७९
  177. हर्बर्ट ए. सायमन, अर्थशास्त्र, १९७८
  178. आयझॅक बाशेविस सिंगर, पोलंड, साहित्य, १९७८
  179. रॉबर्ट वूड्रो विल्सन, भौतिकशास्त्र, १९७८
  180. आर्नो पेंझियास, जर्मनी, भौतिकशास्त्र, १९७८
  181. हॅमिल्टन ओ. स्मिथ, वैद्यकशास्त्र, १९७८
  182. डॅनियेल नेथन्स, वैद्यकशास्त्र, १९७८
  183. फिलिप अँडरसन, भौतिकशास्त्र, १९७७
  184. जॉन एच. व्हान व्लेक, भौतिकशास्त्र, १९७७
  185. रॉजर ग्वियेमिन, फ्रांस, वैद्यकशास्त्र, १९७७
  186. आंद्रेझ डब्ल्यू. स्काली, पोलंड, वैद्यकशास्त्र, १९७७
  187. रोझालिन सुसमन यालो, वैद्यकशास्त्र, १९७७
  188. विल्यम लिप्सकोम्ब, रसायनशास्त्र, १९७६
  189. मिल्टन फ्रीडमन, अर्थशास्त्र, १९७६
  190. सॉल बेलो, कॅनडा, साहित्य, १९७६
  191. बर्टन रिश्टर, भौतिकशास्त्र, १९७६
  192. सॅम्युएल सी.सी. टिंग, भौतिकशास्त्र, १९७६
  193. बारुख एस. ब्लुमबर्ग, वैद्यकशास्त्र, १९७६
  194. डॅनियेल कार्लटन गाय्डुसेक, वैद्यकशास्त्र, १९७६
  195. त्यॉलिंग सी. कूपमान्स, नेदरलँड्स, अर्थशास्त्र, १९७५
  196. बेन आर. मॉटलसन*, भौतिकशास्त्र, १९७५
  197. जेम्स रेनवॉटर, भौतिकशास्त्र, १९७५
  198. डेव्हिड बाल्टिमोर, वैद्यकशास्त्र, १९७५
  199. रेनाटो दुल्बेको, इटली, वैद्यकशास्त्र, १९७५
  200. हॉवर्ड मार्टिन टेमिन, वैद्यकशास्त्र, १९७५
  201. पॉल जे. फ्लोरी, रसायनशास्त्र, १९७४
  202. जॉर्ज एमिल पालाडे, रोमेनिया, वैद्यकशास्त्र, १९७४
  203. वासिली लिऑन्टियेफ, जर्मनी, अर्थशास्त्र, १९७३
  204. हेन्री किसिंजर, जर्मनी, शांतता, १९७३
  205. आयव्हार गियेव्हेर, नॉर्वे, भौतिकशास्त्र, १९७३
  206. क्रिस्चियन आन्फिन्सेन, रसायनशास्त्र, १९७२
  207. स्टॅनफर्ड मूर, रसायनशास्त्र, १९७२
  208. विल्यम एच. स्टाइन, रसायनशास्त्र, १९७२
  209. केनेथ जे. ॲरो, अर्थशास्त्र, १९७२
  210. जॉन बार्डीन, भौतिकशास्त्र, १९७२
  211. लिऑन एन. कूपर, भौतिकशास्त्र, १९७२
  212. रॉबर्ट श्रीफर, भौतिकशास्त्र, १९७२
  213. जेराल्ड एडेलमन, वैद्यकशास्त्र, १९७२
  214. सायमन कुझ्नेट्स, बेलारूस, अर्थशास्त्र, १९७१
  215. अर्ल विल्बर सदरलॅंड जुनियर, वैद्यकशास्त्र, १९७१
  216. पॉल ए. सॅम्युएलसन, अर्थशास्त्र, १९७०
  217. नॉर्मन बोरलॉग, शांतता, १९७०
  218. जुलियस ॲक्सेलरॉड, वैद्यकशास्त्र, १९७०
  219. मरे जेल-मान, भौतिकशास्त्र, १९६९
  220. मॅक्स डेलब्रुक, जर्मनी, वैद्यकशास्त्र, १९६९
  221. आल्फ्रेड हर्शी, वैद्यकशास्त्र, १९६९
  222. साल्वादोर लुरिया, इटली, वैद्यकशास्त्र, १९६९
  223. लार्स ऑन्सेगर, नॉर्वे, रसायनशास्त्र, १९६८
  224. लुइस अल्वारेझ, भौतिकशास्त्र, १९६८
  225. रॉबर्ट डब्ल्यू. हॉली, वैद्यकशास्त्र, १९६८
  226. हर गोबिंद खुराना, ब्रिटिश भारत, वैद्यकशास्त्र, १९६८
  227. मार्शल वॉरेन निरेनबर्ग, वैद्यकशास्त्र, १९६८
  228. हान्स बेथे, जर्मनी, भौतिकशास्त्र, १९६७
  229. हॅल्डन केफर हार्टलाइन, वैद्यकशास्त्र, १९६७
  230. जॉर्ज वाल्ड, वैद्यकशास्त्र, १९६७
  231. रॉबर्ट एस. मलिकेन, रसायनशास्त्र, १९६६
  232. चार्ल्स बी. हगिन्स, कॅनडा, वैद्यकशास्त्र, १९६६
  233. फ्रांसिस पेटन रूस, वैद्यकशास्त्र, १९६६
  234. रॉबर्ट बी. वूडवर्ड, रसायनशास्त्र, १९६५
  235. रिचर्ड फाइनमन, भौतिकशास्त्र, १९६५
  236. जुलियन श्विंगर, भौतिकशास्त्र, १९६५
  237. मार्टिन लुथर किंग जुनियर, शांतता, १९६४
  238. चार्ल्स एच. टाउन्स, भौतिकशास्त्र, १९६४
  239. कॉनराड ब्लॉक, जर्मनी, वैद्यकशास्त्र, १९६४
  240. मरिया गेपर्ट-मायर, जर्मनी, भौतिकशास्त्र, १९६३
  241. युजीन विग्नर, हंगेरी, भौतिकशास्त्र, १९६३
  242. जॉन स्टाइनबेक, साहित्य, १९६२
  243. लायनस पॉलिंग, शांतता, १९६२
  244. जेम्स डी. वॉट्सन, वैद्यकशास्त्र, १९६२
  245. मेल्विन कॅल्विन, रसायनशास्त्र, १९६१
  246. रॉबर्ट हॉफश्टाटर, भौतिकशास्त्र, १९६१
  247. जॉर्ज फोन बेकेसी, हंगेरी, वैद्यकशास्त्र, १९६१
  248. विलार्ड एफ. लिबी, रसायनशास्त्र, १९६०
  249. डोनाल्ड ए. ग्लेसर, भौतिकशास्त्र, १९६०
  250. ओवेन चॅंबरलेन, भौतिकशास्त्र, १९५९
  251. एमिलियो सेग्रे, इटली, भौतिकशास्त्र, १९५९
  252. आर्थर कॉर्नबर्ग, वैद्यकशास्त्र, १९५९
  253. सेव्हेरो ओचोआ, स्पेन, वैद्यकशास्त्र, १९५९
  254. जॉर्ज वेल्स बीडल, वैद्यकशास्त्र, १९५८
  255. जॉशुआ लेडरबर्ग, वैद्यकशास्त्र, १९५८
  256. एडवर्ड लॉरी टेटम, वैद्यकशास्त्र, १९५८
  257. चेन निंग यांग, चीन, भौतिकशास्त्र, १९५७
  258. त्सुंग-दाओ ली, चीन, भौतिकशास्त्र, १९५७
  259. विल्यम बी. शॉकली, भौतिकशास्त्र, १९५६
  260. जॉन बार्डीन, भौतिकशास्त्र, १९५६
  261. वॉल्टर एच ब्रटैं, भौतिकशास्त्र, १९५६
  262. डिकिन्सन डब्ल्यू. रिचर्ड्स, वैद्यकशास्त्र, १९५६
  263. आंद्रे एफ. कूर्नांद, फ्रांस, वैद्यकशास्त्र, १९५६
  264. व्हिन्सेंट दु व्हिग्नॉ, रसायनशास्त्र, १९५५
  265. विलिस ई. लॅम्ब, भौतिकशास्त्र, १९५५
  266. पॉलिकार्प कुश, जर्मनी, भौतिकशास्त्र, १९५५
  267. लायनस पॉलिंग, रसायनशास्त्र, १९५४
  268. अर्नेस्ट हेमिंग्वे, साहित्य, १९५४
  269. जॉन एफ. एंडर्स, वैद्यकशास्त्र, १९५४
  270. फ्रेडरिक सी. रॉबिन्स, वैद्यकशास्त्र, १९५४
  271. थॉमस एच. वेलर, वैद्यकशास्त्र, १९५४
  272. जॉर्ज सी. मार्शल, शांतता, १९५३
  273. फ्रित्झ लिपमान, जर्मनी, वैद्यकशास्त्र, १९५३
  274. ई.एम. पर्सेल, भौतिकशास्त्र, १९५२
  275. फेलिक्स ब्लॉक, स्वित्झर्लंड, भौतिकशास्त्र, १९५२
  276. सेलमन ए. वाक्समन, युक्रेन, वैद्यकशास्त्र, १९५२
  277. एडविन एम. मॅकमिलन, रसायनशास्त्र, १९५१
  278. ग्लेन थियोडोर सीबोर्ग, रसायनशास्त्र, १९५१
  279. राल्फ बंच, शांतता, १९५०
  280. फिलिप एस. हेंच, वैद्यकशास्त्र, १९५०
  281. एडवर्ड सी. केन्डॉल, वैद्यकशास्त्र, १९५०
  282. विल्यम ज्यॉक, Canada, रसायनशास्त्र, १९४९
  283. विल्यम फॉकनर, साहित्य, १९४९
  284. टी.एस. इलियट*, साहित्य, १९४८
  285. अमेरिकन फ्रेंड्स सर्व्हिस कमिटी (क्वेकर), शांतता, १९४७
  286. कार्ल कोरी, ऑस्ट्रिया, वैद्यकशास्त्र, १९४७
  287. गर्टी कोरी, ऑस्ट्रिया, वैद्यकशास्त्र, १९४७
  288. वेंडेल एम. स्टॅनली, रसायनशास्त्र, १९४६
  289. जेम्स बी. सम्नर, रसायनशास्त्र, १९४६
  290. जॉन एच. नॉर्थ्रोप, रसायनशास्त्र, १९४६
  291. एमिली जी. बाल्च, शांतता, १९४६
  292. जॉन मॉट, शांतता, १९४६
  293. पर्सी डब्ल्यू. ब्रिजमन, भौतिकशास्त्र, १९४६
  294. हेर्मान जे. म्युलर, वैद्यकशास्त्र, १९४६
  295. कोर्डेल हल, शांतता, १९४५
  296. इसिडोर आयझॅक राबी, ऑस्ट्रिया, भौतिकशास्त्र, १९४४
  297. जोसेफ एरलॅंगर, वैद्यकशास्त्र, १९४४
  298. हर्बर्ट एस. गॅसर, वैद्यकशास्त्र, १९४४
  299. ऑट्टो स्टर्न, जर्मनी, भौतिकशास्त्र, १९४३
  300. एडवर्ड ए. डॉइझी, वैद्यकशास्त्र, १९४३
  301. अर्नेस्ट लॉरेन्स, भौतिकशास्त्र, १९३९
  302. पर्ल एस. बक, साहित्य, १९३८
  303. क्लिंटन डेव्हिसन, भौतिकशास्त्र, १९३७
  304. युजीन ओ'नील, साहित्य, १९३६
  305. कार्ल डेव्हिड अँडरसन, भौतिकशास्त्र, १९३६
  306. हॅरोल्ड सी. उरे, रसायनशास्त्र, १९३४
  307. जॉर्ज आर. मायनोट, वैद्यकशास्त्र, १९३४
  308. विल्यम पी. मर्फी, वैद्यकशास्त्र, १९३४
  309. जॉर्ज एच. व्हिपल, वैद्यकशास्त्र, १९३४
  310. थॉमस एच मॉर्गन, वैद्यकशास्त्र, १९३३
  311. अर्विंग लॅंगमुइर, रसायनशास्त्र, १९३२
  312. जेन ॲडम्स, शांतता, १९३१
  313. निकोलस एम. बटलर, शांतता, १९३१
  314. सिंकलेर लुईस, साहित्य, १९३०
  315. फ्रॅंक बी. केलॉग, शांतता, १९२९
  316. आर्थर एच. कॉम्प्टन, भौतिकशास्त्र, १९२७
  317. चार्ल्स जी. डॉझ, शांतता, १९२५
  318. रॉबर्ट ए. मिलिकन, भौतिकशास्त्र, १९२३
  319. वूड्रो विल्सन, शांतता, १९१९
  320. थियोडोर डब्ल्यू. रिचर्ड्स, रसायनशास्त्र, १९१४
  321. एलिहू रूट, शांतता, १९१२
  322. आल्बर्ट ए. मायकेलसन, जर्मनी, भौतिकशास्त्र, १९०७
  323. थियोडोर रूझवेल्ट, शांतता, १९०६
  324. फ्रांसेस आर्नोल्ड, रसायनशास्त्र, २०१८

वेनेझुएला[संपादन]

  1. बारुज बेनासेराफ*, वैद्यकशास्त्र, १९८०

व्हियेतनाम[संपादन]

  1. ले डुक थो, शांतता, १९७३ (नाकारले)

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ [http://nobelprize.org/ Official अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषकि आल्फ्रेड नोबेलच्या नावे दिले जात असले तरी ते स्वेरिगेस रिक्सबँक या स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेकरवी दिले जाते.website of the Nobel Prize committee.]
  2. ^ Chronological list of All Nobel Laureates on the official website of the Nobel Prize committee.
  3. ^ Example of an award applied to more than one country.
  4. ^ Example of a birthplace mentioned in addition to the country the award is applied to.