Jump to content

देव (अभिनेता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दीपक अधिकारी

विद्यमान
पदग्रहण
१६ मे २०१४
मागील गुरुदास दासगुप्ता
मतदारसंघ घाटल

जन्म २५ डिसेंबर, १९८२ (1982-12-25) (वय: ४३)
पश्चिम मेदिनीपूर जिल्हा, पश्चिम बंगाल
राजकीय पक्ष तृणमूल काँग्रेस

दीपक अधिकारी उर्फ देव (बांग्ला: দীপক অধিকারী) हा एक भारतीय अभिनेता, निर्माता, गायक, राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. त्याने आजवर अनेक बंगाली चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत व त्याला फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. मे २०१४ पासून तो घाटल लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून येत आहे.