देवेंद्र महादेवराव भुयार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(देवेन्द्र महादेवराव भुयार या पानावरून पुनर्निर्देशित)
देवेन्द्र महादेवराव भुयार
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष स्वाभिमानी पक्ष

देवेन्द्र महादेवराव भुयार मराठी राजकारणी आहेत. हे वरुड मोर्शी मतदारसंघातून स्वाभिमानी पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.