देवी वैभवीश्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
देवी वैभवीश्री
Devi Vaibhavishri.jpg
जन्म १६ ऑक्टोबर १९९१
अमरावती, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कारकिर्दीचा काळ २००३ ते आतापर्यंत
धर्म हिंदू
पुरस्कार आदर्श युवा आध्यात्मिक गुरु पुरस्कार (2019)
संकेतस्थळ
vaibhavishriji.com

देवी वैभवीश्री[संपादन]

देवी वैभवीश्री ह्या इसवी सन २००३ पासून महाराष्ट्रभर तसेच भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांतून श्रीमद् भागवतकथा, देवी भागवत कथा, राम चरित मानस, शिवमहापुराण, श्रीमद भगवदगीता यांच्या माध्यमातून कथांना आजच्या मानवीय जीवनाशी जोडून प्रवचने प्रस्तुत करतात.

सेवाकार्य[संपादन]

कथांच्या माध्यमातून संस्कार शिबिरांसारखे अनेक सेवा प्रकल्प राबवण्यात येतात. [१], रक्तदान शिबिरे, मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे, गोरगरीब व गरजू मुलींचे मोफत विवाह, स्वच्छता अभियान, कन्या भ्रूणहत्याविषयी जागरूकता[२] [३], शेतकरी आत्महत्या विषयी जागरूकता [४] असे अनेक सेवा प्रकल्प व जनजागृती करण्यात येतात.

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • वैभवीश्री आळेकर यांना आध्यात्मिक गुरु पुरस्कार[५][६]
  • वाशिम येथे देवी वैभवीश्री यांना “संत सेवाश्री” पुरस्कार प्रदान[७]

बातमी[संपादन]

सूची[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "श्री क्षेत्र नागरवाडी येथे "संस्कारातून परिवर्तन" शिबीर". ९ जुलै २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "मुलींच्या जन्माचे स्वागत उत्सवाने करा". ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "मुलींच्या जन्माचे स्वागत उत्सवाने करा!". ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "आत्महत्या हा जीवनातील समस्यांवर उपाय नाही - वैभवीश्रीजी". १८ डिसेंबर २०१४ रोजी पाहिले.
  5. ^ "वैभवीश्री आळेकर यांना आध्यात्मिक गुरु पुरस्कार". २२ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.
  6. ^ "वैभवीश्री आळेकर यांना आध्यात्मिक गुरु पुरस्कार". २ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले.
  7. ^ "वाशीम येथे देवी वैभवीश्रीजी यांना "संत सेवाश्री" पुरस्कार प्रदान". २० फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले.