Jump to content

देवीपाटन विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देवीपाटन विभाग
division of Uttar Pradesh
देशभारत संपादन
राजधानीगोंडा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानउत्तर प्रदेश संपादन
भौगोलिक गुणक२७°८′०″N ८१°५७′४९″E संपादन
Contains the administrative territorial entityगोंडा जिल्हा, बहराईच जिल्हा, श्रावस्ती जिल्हा, बलरामपूर जिल्हा संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://uttarpradesh.adseva.in/districts/devipatan-division संपादन
Map

देवीपाटन विभाग हा उत्तर भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या १८ प्रशासकीय भौगोलिक एककांपैकी (म्हणजे विभागांपैकी) एक आहे. या विभागात ४ जिल्ह्यांचा समावेश आहे, ज्यापैकी गोंडा शहर हे विभागीय मुख्यालय आहे.[१]

देवीपाटन विभागाची स्थापना २१ नोव्हेंबर १९९७ रोजी झाली.[२]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "UPPWD.gov.in | Official website of Public Works Department, Uttar Pradesh | Organization Structure | Zone". uppwd.gov.in. 2017-06-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ↑ "देवीपाटन को बीस बरस बीते, सुविधाओं को तरसे". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2022-11-21 रोजी पाहिले.