Jump to content

देविया राणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देविया राणे
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाGoa Medical College संपादन

देविया विश्वजित राणे या एक भारतीय राजकारणी आहेत. त्या २०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सदस्य म्हणून पर्ये विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या.[१][२]

राणे यांनी मडगांव येथील भाटिकर मॉडेल इंग्लिश स्कूल आणि पार्वतीबाई चौगुले कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी गोवा मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. पदवी मिळवली. त्यांचे लग्न राजकारणी विश्वजित राणे यांच्याशी झाले आहे.[३]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "After victory, behind-the-scenes drama over Goa CM's chair". Asianet News. 11 March 2022. 12 March 2022 रोजी पाहिले.
  2. ↑ "Poiem, Goa Assembly Election Results 2022 LIVE Updates: BJP's Deviya Vishwajit Rane defeats AAP's Vishwajit Rane with 13943 votes". India Today. 10 March 2022. 12 March 2022 रोजी पाहिले.
  3. ↑ "Election Commission of India".