देविदास पालेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(देविदास गणपत पालेकर या पानावरून पुनर्निर्देशित)

देविदास गणपत पालेकर (४ सप्टेंबर, १९०९:उत्तर कन्नड जिल्हा, कर्नाटक - ??) हे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. त्याआधी ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.[१] [२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://supremecourtofindia.nic.in/chief-justice-judges
  2. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2019-12-15. 2019-12-15 रोजी पाहिले.