देवरुखे ब्राह्मण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(देवरूखे ब्राह्मण या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

देवरुखे ब्राह्मण ही हिंदू धर्मातील ब्राह्मण जातीतील ६ पोटजातींपैकी एक पोटजात आहे. ब्राह्मण जातीतील इतर ५ पोटजाती देशस्थ, चित्पावन, सारस्वत ब्राह्मण, कऱ्हाडेदैवज्ञ ह्या आहेत.[ संदर्भ हवा ]