देवराव भोंगळे
Appearance
देवराव विठोबा भोंगळे हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. ते २०२४ पासून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत, आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून राजुरा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.[१][२]
हेही पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ "Rajura Election Result 2024 LIVE: Deorao Vithoba Bhongle of BJP Wins". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-11-23 रोजी पाहिले.
- ↑ "Rajura, Maharashtra Assembly Election Results 2024 Highlights: BJP's Deorao Vithoba Bhongle wins Rajura with 72882 votes". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-11-23. 2024-11-23 रोजी पाहिले.