Jump to content

देवमाणूस - मधला अध्याय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देवमाणूस - मधला अध्याय
दिग्दर्शक राजू सावंत
निर्माता श्वेता शिंदे
निर्मिती संस्था वज्र प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ दररोज रात्री १० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २ जून २०२५ – चालू
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम देवमाणूस, देवमाणूस २

देवमाणूस - मधला अध्याय ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

पर्व

[संपादन]
मालिका दिनांक वेळ
३१ ऑगस्ट २०२० – १५ ऑगस्ट २०२१ रात्री १०.३० वाजता
१९ डिसेंबर २०२१ – १० सप्टेंबर २०२२
२ जून २०२५ – चालू रात्री १०

कलाकार

[संपादन]
  • किरण गायकवाड - गोपाळ
  • माधव अभ्यंकर - हिम्मत (अप्पा)
  • रुक्मिणी सुतार - नरू
  • सोनम म्हसवेकर - लाली
  • रोहित भोसले - सुधाकर
  • प्रेरणा बादणे - शामल
  • दुर्गावती स्वामी - फुलाबाई
  • अपर्णा क्षेमकल्याणी - रंजना
  • अर्णव तौर - ऋतिक
  • शिवन्या शिंदे - हौसा (हॅश)
  • प्रदीप कोथमिरे - सुभाष
  • अनिल राबाडे - पक्या
  • ओमकार भोसले - लकी
  • सूरज भोसले - खुसपुटे
  • अतिश हरेल - मंग्या
  • सुमंत शिंदे - जित्या
  • सायली शिर्के - माधुरी
  • एकता डांगर - गंगा
  • गौतमी पाटील

बाह्य दुवे

[संपादन]
रात्री १०च्या मालिका
अधुरी एक कहाणी | शेजारी शेजारी पक्के शेजारी | नकटीच्या लग्नाला यायचं हं | हम तो तेरे आशिक है | गाव गाता गजाली | अल्टी पल्टी सुमडीत कल्टी | अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई? | लवंगी मिरची | नवरी मिळे हिटलरला | देवमाणूस - मधला अध्याय