Jump to content

देवधर करंडक, २०१७-१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


देवधर करंडक, २०१७-१८
व्यवस्थापक बीसीसीआय
क्रिकेट प्रकार लिस्ट-अ
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमान भारत एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाला
विजेते भारत 'ब'
सहभाग
सामने
२०१६-१७ (आधी) (नंतर) २०१८-़१९

२०१७-१८ देवधर करंडक क्रिकेट स्पर्धा मार्च २०१८ मध्ये भारतातील एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाला येथे होणार आहे. देवधर करंडक स्पर्धेच्या मालिकेतील ही ४५वी स्पर्धा असणार आहे. सर्व सामन्यांना लिस्ट-अचा दर्जा आहे. या स्पर्धेत भारत 'अ', भारत 'ब' आणि २०१७-१८ विजय हजारे चषक स्पर्धेचा विजेता कर्नाटक संघ सहभागी होतील.

गुणतालिकेतील वरचे २ संघ अंतिम सामना खेळतील.

भारत अ भारत ब कर्नाटक

गुणतालिका

[संपादन]

साखळी फेरी

[संपादन]
४ मार्च २०१८
१३:००
धावफलक
भारत अ
१७८ (४१.२ षटके)
वि
भारत ब
१७५/५ (२६.२ षटके)
हनुमा विहारी ९५ (७६)
कृणाल पंड्या १/२१ (६ षटके)
  • नाणेफेक : भारत ब, गोलंदाजी
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४३ षटकांचा करण्यात आला.

५ मार्च २०१८
१३:००
धावफलक
कर्नाटक
२९६/८ (५० षटके)
वि
भारत ब
२९०/९ (५० षटके)
रविकुमार समर्थ ११७ (११५)
सिद्धार्थ कौल ३/४९ (९ षटके)
मनोज तिवारी १२० (११०)
श्रेयस गोपाळ ३/२९ (६ षटके)
  • नाणेफेक : कर्नाटक, फलंदाजी


अंतिम सामना

[संपादन]
८ मार्च २०१८
१३:००
धावफलक
'अघोषित'
वि
'अघोषित'


हे ही पहा

[संपादन]