Jump to content

देवघर–आगरताळा एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१५६२५/२६ देवघर–आगरताळा एक्सप्रेस ही झारखंड राज्याच्या देवघरत्रिपुरा राज्याच्या अगरतळा या शहरांदरम्यान भारतीय रेल्वेतर्फे चालविण्यात येणारी रेल्वे आहे. या गाडीची पहिली फेरी शुक्रवार ६ जुलै २०१८ रोजी झाली.

प्राथमिक माहिती

[संपादन]
  • मार्ग क्र. : १५६२५ - देवघर ते आगरताळा , १५६२६ - आगरताळा ते देवघर
  • एकूण प्रवास : १४७३.२ किलोमीटर
  • वारंवारता : १५६२५ - दर सोमवारी, १५६२६ - दर शनिवारी
  • डबे : २२ (७ आरक्षित शयन यान, ६ वातुनुकुलित तृतीय श्रेणी शयन यान, २ आरक्षित वातुनुकुलित द्वितीय श्रेणी शयन यान, ४ सामान्य यान, २ जनरेटर यान, १ स्वयंपाकगृह यान)

मार्ग

[संपादन]
  • १५६२५ - देवघर ते आगरताळा
स्टेशन क्र. स्टेशन कोड स्टेशन नाव आगमन दिवस निर्गमन दिवस किलोमीटर विभाग राज्य/केंद्रशासित प्रदेश
DGHR देवघर जंक्शन उगम स्थानक पहिला २०:०० पहिला ० (सुरुवात) पूर्व रेल्वे झारखंड
BAKA बांका जंक्शन २१:०० २१:०२ ५४.८ बिहार
BGP भागलपूर जंक्शन २२:२० २२:३० १०७.७
SGG सुलतानगंज २२:५३ २२:५५ १३१.८
MGR मुंगेर ००:०२ दुसरा ००:०७ दुसरा १६६.०
KGG खगरिया जंक्शन ००:३८ ००:४० १८५.५ पूर्व मध्य रेल्वे