देल्सी रॉद्रिगेझ
व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्ष | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| स्थानिक भाषेतील नाव |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| जन्म तारीख | मे १८, इ.स. १९६९ काराकास Delcy Eloína Rodríguez Gómez | ||||
| नागरिकत्व | |||||
| निवासस्थान | |||||
| शिक्षण घेतलेली संस्था |
| ||||
| व्यवसाय |
| ||||
| राजकीय पक्षाचा सभासद |
| ||||
| पद |
| ||||
| कार्यक्षेत्र |
| ||||
| वडील |
| ||||
| भावंडे |
| ||||
| सहचर |
| ||||
| पुरस्कार |
| ||||
| |||||
देल्सी एलोइना रॉद्रिगेझ गोमेझ [a] (१८ मे, १९६९:काराकास, व्हेनेझुएला - ) [१] या व्हेनेझुएलाच्या काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने या वकील, राजदूत आणि राजकारणी आहेत. ३ जानेवारी २०२६ रोजी अमेरिकेने तत्कालीन अध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्यापासून त्या राष्ट्राध्यक्ष पदावर आहेत. [२] रॉद्रिगेझ २०१८ ते २०२६ पर्यंत व्हेनेझुएलाच्या उपाध्यक्ष होत्या. याशिवाय त्यांनी ह्युगो चावेझ आणि मादुरो यांच्या अध्यक्षतेखाली अनेक पदे सांभाळली आहेत.
रॉड्रिग्ज ही व्हेनेझुएलाच्या युनायटेड सोशलिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्वातील एक आहेत. [३] [४] युरोपियन संघ, अमेरिका आणि कॅनडाने त्यांच्यावर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल निर्बंध लादले आहेत. [५] [६] [७][८] अमेरिकेच्या कठोर निर्बंधांनंतरही त्यांनी अनेक वर्षांच्या संकटानंतर व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था स्थिर करण्यात आणि देशाचे तेल उत्पादन वाढविण्यात यश मिळवले.
सुरुवातीचे जीवन
[संपादन]रॉद्रिगेझ यांचे भाऊ होर्हे अँतोनियो रॉद्रिगेझ गोमेझ हे २०२१ पासून व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय असेंब्लीचे अध्यक्ष आहेत. त्यांचे वडील होर्हे अँतोनियो रॉद्रिगेझ, व्हेनेझुएलातील मार्क्सवादी विचाराच्या सोशलिस्ट लीगचे संस्थापक होते. अमेरिकन कंपनी अधिकारी आणि कथित सीआयए गुप्तहेर विल्यम निहाउस यांच्या अपहरणात नेतृत्वाच्या भूमिकेसाठी रॉद्रिगेझच्या वडिलांची १९७६ मध्ये गुप्तचर आणि प्रतिबंध सेवा संचालनालयाने (डीआयएसआयपी) तुरुंगात असताना आणि छळ करून हत्या केली होती.[९] [१०] [११] [१२] [१३]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Delcy Rodríguez, diplomacia en pie de guerra: Perfil" [Delcy Rodríguez, diplomacy on a war footing: Profile]. Tal Cual (स्पॅनिश भाषेत). 1 November 2017. 3 November 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Delcy Rodriguez formally sworn in as Venezuela's interim president". Reuters. 5 January 2026.
- ↑ "New National Directorate of the United Socialist Party of Venezuela Sworn In". PSUV. 23 April 2022. 7 April 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Delcy Rodríguez vuelve al Psuv ¿Y qué pasó con Somos Venezuela?". 2001 Online. 9 October 2018. 7 April 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Canada sanctions 40 Venezuelans with links to political, economic crisis". The Globe and Mail. 22 September 2017. 10 October 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 September 2017 रोजी पाहिले.
- ↑ "European Union hits 11 more Venezuelans with sanctions". The Miami Herald. 10 July 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 July 2018 रोजी पाहिले.
- ↑ "U.S. targets Venezuelans with new sanctions for corruption". UPI. 3 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 September 2018 रोजी पाहिले.
- ↑ "Guaidó pone a Leopoldo López al frente de su gabinete". La Razón (स्पॅनिश भाषेत). 28 August 2019. 31 August 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 August 2019 रोजी पाहिले.
- ↑ Alvarado, Sinar (15 April 2024). "Jorge Rodríguez, el psiquiatra frío que espera su turno para suceder a Nicolás Maduro" [Jorge Rodríguez, the cold psychiatrist who awaits his turn to succeed Nicolás Maduro]. El País (स्पॅनिश भाषेत). 15 April 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 August 2025 रोजी पाहिले.
- ↑ Cruz LaPeña, Silvia (27 October 2020). "Delcy Rodríguez, la mujer que puso en jaque al gobierno de Pedro Sánchez" [Delcy Rodríguez, the woman who put Pedro Sánchez's government in check]. Vanity Fair. 4 July 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ↑ Nahmens, Faitha (30 July 2018). "Jorge Rodríguez padre: mártir a juro" [Jorge Rodríguez Sr.: sworn martyr]. El Estimulo (स्पॅनिश भाषेत). 3 November 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Nueva ministra de comunicaciones es la hermana de Jorge Rodríguez". El Nacional. 4 August 2013. 19 October 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 October 2014 रोजी पाहिले.
- ↑ "Se cumplen 36 años del brutal asesinato de Jorge Rodríguez padre" [36 Years Have Passed Since the Brutal Murder of Jorge Rodriguez Sr.] (स्पॅनिश भाषेत). Aporrea. 25 July 2012. 7 April 2024 रोजी पाहिले.
- ↑ es.
<ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.