देजोन विश्वचषक मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दैजोन विश्वचषक स्टेडियम (कोरियन: 대전월드컵경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या देजॉन शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ४०,५३५ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.


बाह्य दुवे[संपादन]