देऊळबंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
swami samarth
देऊळ बंद
दिग्दर्शन प्रणीत तरडे व प्रणीत कुलकर्णी
निर्मिती वटवृक्ष निर्मिती
कथा संजय लोंडे
प्रमुख कलाकार गश्मिर महाजनी
मोहन जोशी
गिरीजा जोशी
संगीत नरेन्द्र भिडे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन_तारिख}}}
एकूण उत्पन्न रु. १५ कोटी


देऊळबंद हा स्वामी समर्थांच्या जीवनावरील चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडेप्रणीत कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपटाद्वारे प्रथमच या दोघानी दिग्दर्शनात पाउल ठेवले आहे. या चित्रपटात गश्मिर महाजनीगिरिजा जोशी यांचा अभिनय असून स्वामी समर्थाच्या भूमिकेत मोहन जोशी आहेत. हा चित्रपट एका नास्तिक शास्त्रज्ञाविषयी आहे.

प्रमुख कलाकार[संपादन]

  • गश्मिर महाजनी
  • गिरिजा जोशी
  • मोहन जोशी [१]
  • निवेदिता जोशी सराफ
  • मोहन आगाशे

कथानक[संपादन]

राघवशास्त्री हा भारतीय शास्त्रज्ञ नासासाठी काम करत असतो. एका प्रोजेक्टसाठी तो भारतात त्याच्या कुटुंबासमवेत येतो. भारतातीत लोक हे फक्त देवपूजाच करतात असा समज असणारा राघव देवाच्या अस्तित्वालाच आव्हान देतो आणि चित्रपट सुरू होतो.

उल्लेखनीय[संपादन]

सर्व कलाकारांनी या चित्रपटात विनाशुल्क काम केले आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Mohan-Joshi-praises-Gashmeer/articleshow/48293948.cms