Jump to content

दुसऱ्या एलिझाबेथचा मृत्यू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दुसऱ्या एलिझाबेथचा मृत्यू 
दुसऱ्या एलिझाबेथ जे युनायटेड किंगडमची राणी होते यांचे मृत्यू
Notice of the Queen's death posted at Holyrood Palace, Edinburgh
माध्यमे अपभारण करा
प्रकार
चा आयाम
स्थानBalmoral Castle, Royal Deeside, River Dee, ॲबर्डीन, Aberdeen City, स्कॉटलंड
तारीख
  • सप्टेंबर ८, इ.स. २०२२
पुढील
  • state funeral of Elizabeth II
  • accession of Charles III
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

दुसरी एलिझाबेथ किंव्हा राणी एलिझाबेथ II ह्या युनायटेड किंग्डम आणि इतर कॉमनवेल्थ देशांच्या राणी आणि सर्वात जास्त काळ जगणाऱ्या व प्रदीर्घ काळ राज्य करणाऱ्या ब्रिटिश सम्राज्ञी होत्या. ८ सप्टेंबर २०२२ रोजी बालमोरल कॅसल येथे वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आदल्या दिवशी डॉक्टरांनी त्यांची प्रकृती झपाट्याने ढासळत असल्याचे सांगितले होते आणि त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले होते. अधिकृत रॉयल फॅमिली अकाउंटद्वारे ट्विटरवर एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "The Royal Family on Twitter". 8 सप्टेंबर 2022 रोजी पाहिले.