Jump to content

दुसरा राजेंद्र चोळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सम्राट राजेंद्र चोळ दुसरा
राजेंद्रदेव, पारकेसरीवर्मन
चोळ साम्राज्य
अधिकारकाळ इ.स. १०५२इ.स. १०६३
अधिकारारोहण सम्राट पदाभिषेक
राज्याभिषेक इ.स. १०५२
राजधानी गंगाईकोंड चोळपुरम
पूर्ण नाव विक्रमण
जन्म इ.स. ९९७
तंजावर, चोळ साम्राज्य, तमिळनाडू
मृत्यू इ.स. १०६३
गंगाईकोंड चोळपुरम, चोळ साम्राज्य, तामिळनाडू
पूर्वाधिकारी पहिला राजाधिराज चोळ
उत्तराधिकारी वीरराजेंद्र चोळ
वडील पहिला राजेंद्र चोळ
आई मुक्कोकिलन अडिगल
पत्नी राजराजन अरुमोलीयार उर्फ तेन्नावन महादेवी,
राजेंद्रदेवाची सम्राज्ञी,
उरुत्तिरन अरुमोली उर्फ पिरुडी महादेवियार,
को किलानादिगल
संतती मधुरांधागी
उत्तम चोळ
राजघराणे चोळ साम्राज्य
धर्म हिंदू धर्म

राजेंद्र चोळ दुसरा हा चोल सम्राट पहिला राजेंद्र चोळ याचा मुलगा होता. पहिला राजाधिराज चोळ नंतर तो चोळ साम्राज्याचा सम्राट झाला.