Jump to content

दुसरा परंतक चोळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सम्राट परंतक चोळ
राजकेसरी वर्मन
मदुरैकोंडा राजकेसरी वर्मन
पोन मालीगाई थुंजिया तेवर
चोळ साम्राज्य
अधिकारकाळ इ.स. ९५८इ.स. ९७३
अधिकारारोहण सम्राट पदाभिषेक
राज्याभिषेक इ.स. ९५८
राजधानी तंजावर
पूर्ण नाव सुंदर चोळ
मृत्यू इ.स. ९८०
कांचीपुरम, तमिळनाडू
पूर्वाधिकारी गंडारादित्य चोळ
उत्तराधिकारी उत्तम चोळ
वडील अरिंजय चोळ
आई कल्याणी
पत्नी वनवन महादेवी
संतती दुसरा आदित्य चोळ
कुंडवई
पहिला राजराज चोळ
राजघराणे चोळ साम्राज्य
धर्म हिंदू धर्म

दुसरा परंतक चोळ हा दक्षिण भारतातील चोळ साम्राज्याचा राज्यकर्ता होता. हा इ.स. ९५८ ते इ.स. ९७३ या काळात चोळ साम्राज्याचा सम्राट होता.