दुलीप समरवीरा
Appearance
(दुलिप प्रसन्न समरवीरा या पानावरून पुनर्निर्देशित)
दुलीप प्रसन्ना समरवीरा (फेब्रुवारी १२, १९७२ - हयात) हा श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेला माजी क्रिकेट खेळाडू आहे. तो १९९३ ते १९९५ सालांदरम्यान श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर ७ कसोटी व ५ एकदिवसीय सामने खेळला. तो उजव्या हाताने खेळणारा आघाडीचा फलंदाज होता.
बाह्य दुवे
[संपादन]