दुमरलाल बैठा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दुमरलाल बैठा ( जानेवारी १,इ.स. १९२४) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील अरारीया लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

वर्गः ८ वी लोकसभा सदस्य