Jump to content

दुधी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दुधी नदी; Afon Dudhi; Abhainn Dudhi; Dudhi River; Dudhi River; தூதி ஆறு; río de la India; ভারতের নদী; cours d'eau de l'Inde; ભારતની નદી; नर्मदेची उपनदी; Fluss in Indien; rio da Índia; river in India; भारतका नदी; річка в Індії; rivier in India; abhainn san India; भारत में नदी; rivero en Barato; نهر في الهند; ভাৰতৰ নদী; river in India; river in India; இந்திய ஆறு
दुधी नदी 
नर्मदेची उपनदी
माध्यमे अपभारण करा
प्रकार
स्थानभारत
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • ३०६ m
Map२२° ५९′ ०२″ N, ७८° २६′ ४०″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

दुधी नदी ही भारतातील मध्य प्रदेशातील एक नदी आहे.[] ती नर्मदा नदीची उपनदी आहे. मुख्यतः दूधी नदी छिंदवाडा आणि नरसिंगपूर जिल्ह्यात वाहते.[] नर्मदा पुराणानुसार (स्कंद पुराणाचा भाग), हनुमानाची आई अंजनीने तिचे दूध पर्वतावर सोडल्यानंतर नदीची उत्पत्ती झाली आणि तिच्या शक्तीने ह्या दुधी नदीचा उदय झाला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Service, Statesman News (2023-09-03). "Madhya Pradesh: Five boys drown in river". The Statesman (इंग्रजी भाषेत). 2024-02-12 रोजी पाहिले.
  2. "Madhya Pradesh: History breathes in heart of Devbadla". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2024-02-12 रोजी पाहिले.
  3. "नर्मदा पुराण में बताया दूधी नदी का महत्व". दैनिक भास्कर. २०१९.