दीप्ती मेस्त्री काबाडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: लेखाची विश्वकोशीय उल्लेखनीयता प्रश्नांकित, जाहिरातबाजी

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

मराठी लेखिका दीप्ती मेस्त्री काबाडे या एका रसायन निर्मितीच्या कारखान्यात रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट विभागात काम करतात. (सन २०१९ची बातमी).ह्या आधी त्या प्रथमोपचार तज्ञ म्हणून काम करीत.

दीप्ती मेस्त्री या युनिसेफच्या ‘End Violence’ या कॅँपेनसाठी ब्लॉगर म्हणून काम करीत होत्या. त्या कामासंदर्भीचा त्यांचा ब्लॉग endviolenceunicef.blogspot.com या संकेतस्थळावर पाहता येतो. त्यांच्या अवांतर विषयांवरील लेखांचा ‘शोध अस्तित्वाचा' हा ब्लॉग, shodhastitvacha.blogspot.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय, दीप्ती मेस्त्री काबाडी यांचा 'कथा वेड्या मनाच्या' हा मानसिक आजारांच्या लक्षणांची आणि त्यांवरील उपचारांची कथांद्वारे माहिती देणारा ब्लॉग kathavedyamanachya.blogspot.com येथे आहे.

दीप्ती मेस्त्री काबाडी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

ई-पुस्तके[संपादन]

दीप्ती मेस्त्री यांची पुस्तके esahity.com येथे मोफत वाचता येतात.