दीपिका चिखलिया
भारतीय राजकारणी | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| जन्म तारीख | एप्रिल २९, इ.स. १९६५ मुंबई | ||
|---|---|---|---|
| नागरिकत्व | |||
| व्यवसाय | |||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||
| पद | |||
| |||
दीपिका चिखलिया टोपीवाला (जन्म २९ एप्रिल १९६५) ही एक भारतीय अभिनेत्री आणि राजकारणी आहे जी रामानंद सागर यांच्या १९८७ च्या रामायण टेलिव्हिजन मालिकेत सीतेची भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते.[१][२] तिला राज किरण बरोबरचा पहिला चित्रपट सून मेरी लैला (१९८३) आणि राजेश खन्ना सोबतच्या तीन हिंदी चित्रपटांसाठी देखील ओळखले जात होते, जे रूपये दस करोद, घर का चिराग आणि खुदाई हे होते.[३]
तिने मल्याळम, कन्नड, तमिळ, गुजराती आणि बंगाली चित्रपटांमध्ये पण काम केले.
चिखलिया यांनी त्यांच्या दूरदर्शन आणि चित्रपट कारकिर्दीनंतर राजकारणात प्रवेश केला आणि १९९१ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून वडोदरा मतदारसंघातून भारतीय लोकसभेच्या खासदार झाल्या.[४]
२३ नोव्हेंबर १९९१ रोजी दीपिकाने शिंगार बिंदी आणि टिप्स अँड टोज कॉस्मेटिक्सचे मालक हेमंत टोपीवाला यांच्याशी लग्न केले.[५][६] त्यांना दोन मुली आहेत: निधी टोपीवाला आणि जुही टोपीवाला.[७]
संदर्भ
[संपादन]- ^ "Member Profile: 10th Lok Sabha". Lok Sabha. 17 May 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 October 2022 रोजी पाहिले.
- ^ "Deepika, Amit Dua, Puneet on Bigg Boss' radar - TV - Entertainment - MSN India". 15 September 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 October 2013 रोजी पाहिले.
- ^ "Ramayan's Sita aka Dipika Chikhalia's real life wedding was attended by this Bollywood superstar; see pic - Times of India". The Times of India. 25 April 2020.
- ^ "Remember Deepika Chikhalia, TV's original Sita? Here's what she's doing now". India Today (इंग्रजी भाषेत). 11 November 2017. 12 March 2018 रोजी पाहिले.
- ^ "Deepika Chikhalia". khabridost.in (इंग्रजी भाषेत). 13 March 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 March 2018 रोजी पाहिले.
- ^ "Hemant Topiwala: Executive Profile & Biography - Bloomberg". bloomberg.com. 12 March 2018 रोजी पाहिले.
- ^ "Where are they now? Deepika Chikhalia". 5 December 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 November 2009 रोजी पाहिले.
- Chikhalia (surname)
- Deepika (given name)
- इ.स. १९६५ मधील जन्म
- लोकसभेच्या महिला सदस्य
- तेलुगू चित्रपट अभिनेत्री
- बंगाली चित्रपट अभिनेत्री
- तमिळ चित्रपट अभिनेत्री
- मल्याळम चित्रपट अभिनेत्री
- २०व्या शतकातील भारतीय अभिनेत्री
- २०व्या शतकातील भारतीय महिला राजकारणी
- गुजरातचे खासदार
- १० वी लोकसभा सदस्य
- हिंदी चित्रपट अभिनेत्री
- कन्नड चित्रपट अभिनेत्री
- भारतीय चित्रपट अभिनेत्री
- हिंदी दूरचित्रवाहिनी अभिनेत्री
- भारतीय जनता पक्षातील राजकारणी
- हयात व्यक्ती
- वडोदराचे खासदार
