Jump to content

दीपिंदर सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दीपिंदर सिंग
मानव
लिंगपुरूष संपादन
जन्म तारीख1930 संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायmilitary leader संपादन
सैनिकी दर्जालेफ्टनंट जनरल संपादन
सेना शाखाभारतीय लष्कर संपादन
पुरस्कारपरम विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक संपादन

लेफ्टनंट जनरल दिपिंदर सिंग, PVSM, VSM (१९३०२८ एप्रिल, २०२६) हे जुलै १९८७ ते मार्च १९९० या काळात श्रीलंकेतील भारतीय शांती सेना (IPKF) चे एक कमांडर होते,[] ते १९७१ च्या भारत-पाकिस्तानच्या तिसऱ्या युद्धादरम्यान १९६९ ते १९७३ पर्यंत सॅम माणेकशा यांचे लष्करी सहाय्यक होते.[][] सिंग यांचे २८ एप्रिल २०२६ रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले.[]

पुस्तके

[संपादन]

सिंग यांनी भारतीय सैन्यातील त्यांच्या अनुभवावर अनेक पुस्तके लिहिली आहेत:

  • द आय पी के एफ इन श्रीलंका[]
  • फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ, एम.सी.: सोल्डरिंग विथ डिग्निटी[][]

पुरस्कार

[संपादन]

सिंग यांना प्रतिष्ठित परम विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले होते.

width=106 width=106
परम विशिष्ट सेवा पदक विशिष्ट सेवा पदक

संदर्भ

[संपादन]
  1. "The overall commander of the IPKF in Sri Lanka is Lt-General Depinder Singh". indiatoday.intoday.in. 20 July 2016 रोजी पाहिले.
  2. "Poor operational planning marred 1965 war: Lt Gen (retd) Depinder Singh". indianexpress.com. 20 July 2016 रोजी पाहिले.
  3. "military assistant to Sam Manekshaw". indiatvnews.com. 20 July 2016 रोजी पाहिले.
  4. Lt Gen Depinder Singh, ex-IPKF commander, dies at 96
  5. The IPKF in Sri Lanka. OCLC 26721866.
  6. Field Marshal Sam Manekshaw, M.C. : soldiering with dignity. OCLC 52040363.
  7. Gill, Khushwant S. (7 December 2014). "Master of the field". The Tribune. India. 15 July 2020 रोजी पाहिले.