दि डोअर ख्रिश्‍चन सेंटर ठाणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्‍थापना[संपादन]

2006च्‍या शेवटी पास्‍टर स्‍कॉट रभास्‍का व त्‍यांची पत्‍नी केरी यांनी ठाणेच्‍या घोडबंदर रोड जवळ ढोकाळी च्‍या परिसरात या मंडळीची स्‍थापना झाली. ही मंडळी ख्रिश्‍चन फेलोशिप मिनीस्‍ट्री चा भाग आहे.